वधू - वर फॉर्म

वीरशैव तेली समाज लातूर यांच्या तर्फे श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी.

12 May 2024 Teli samaj 177 views

        दि. 10.  वीरशैव तेली समाज लातूर यांच्यातर्फे श्री महात्मा बसवेश्वर उद्यानातील श्री महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व पेढे वाटून  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी वीरशैव तेली समाजाचे अध्यक्ष किशोर भुजबळ जेष्ठ संचालक श्री.भिमाशंकर देशमाने, श्री.नगनाथ भुजबळ,श्री.शिवाजी खडके,सौ.छाया ताई चिंदे, संचालक इंद्रजीत राऊत, हारनाळे सर ,युवराज लोखंडे,सुदर्शन क्षीरसागर,रामलिंग काळे,मुन्ना भुजबळ,अजय कलशेट्टी.समाजबांधव विजुभाऊ देशमाने,बाळासाहेब व्होलकंबे,शिवकुमार व्होलकंबे, युवक बाळू चोपडे,गणेश होकळे,भागवत गंगणे,रामलिंग शेडुळे,सोमनाथ शेडुळे,मुकेश भुजबळ,शुभंम भुजबळ समाजातील महिला भगिनी सौ.सारिका क्षीरसागर,सौ.वर्षा चोपडे,सौ.ज्योति गंगणे,सौ.सोनाली होकळे.हे सर्वजण उपस्थित होते.

Shri Mahatma Basaveshwar Jayanti celebrated with enthusiasm by Veerashaiva Teli Samaj Latur

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story