वधु - वर फॉर्म

खान्देश तेली समाज मंडळ, धुळे, राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा फॉर्म

16 September 2024 teli samaj vadhu var melava 13 views

      खान्देश तेली समाज मंडळ, धुळे, राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा, रविवार, दि. २७ ऑक्टोबर २०२४ फॉर्म जमा करणे व पाठविण्याचा पत्ता : खान्देश तेली समाज मंडळ कार्यालय, द्वारा कैलास आधार चौधरी, ग.नं. ४, घर नं. २९२६, कैलास दुग्धालय, चैनी रोड कॉर्नर, धुळे. मोबा. ९९२२५८९९९९ / ९५४५०४२७५४ Email : khandeshtelidhule@gmail.com ठिकाण : स्व. दत्तात्रय लालचंद महाले नगर, पाडवी नुतन विद्यालय, स्टेशन रोड, धुळे नोंदणी फी : ५००/- रुपये (पाचशे रुपये मात्र) फॉर्म स्विकारण्याची अंतिम तारीख - ३० सप्टेंबर २०२४

khandesh teli Samaj Mandal Dhule Rajyastariya Vadhu Var Parichay melava matrimonial form 2024 Download

     अधिक माहितीसाठी संपर्क श्री. कैलास आधार चौधरी, 9922589999 श्री. रविंद्र जयराम चौधरी 9545042754 श्री. मनोज मधुकर चिलंदे 9421531981 श्री. राजेंद्र भटू चौधरी 7972208822 श्री. जयवंत रामदास चौधरी 9423495747 श्री. चंद्रकात श्रीराम चौधरी 8975605218 श्री. प्रकाश शंकर चौधरी 9371198889 श्री. किशोर पुंडलिक चौधरी 9823604398

khandesh teli Samaj Mandal Dhule Rajyastariya Vadhu Var Parichay melava form 2024

    फॉर्म पाठविण्यासंबंधी सूचना
१) फॉर्मसोबत रु. ५००/- (रुपये पाचशे मात्र) रोख / मनिऑर्डर/डिमांड ड्राफ्ट / धनादेश खान्देश तेली समाज मंडळ धुळे या नावाने पाठवावा. रोख पैसे पाकिटात पाठवू नये.
२) फॉर्मची / जाहिरातीची रक्कम फोन पे / गुगल पे / पेटीएम द्वारे पाठवू शकतात. फॉर्मवर दिलेला क्यु. आर. कोड स्कॅन करून पैसे भरू शकतात. सोबत कोणत्या नंबरवरून पैसे पाठवले तो नंबर पाठवावा.
५) फॉर्मसोबत फोटो 4X6 इंच पोस्ट कार्ड साईजचा १ रंगीत फोटो, त्यामागे नाव, गाव लिहून टाचन करावा, चिकटवू नये.
६) आपले पैसे मिळाल्यानंतर वधू वर क्रमांकाची पावती मिळेल. त्या पावतीशिवाय पुस्तिका मिळणार नाही. व्हॉटस्अप, मोबाईलवरील पावती ग्राह्य धरली जाणार नाही. नातेवाईकांच्या फोनवरून पुस्तिका दिली जाणार नाही.
७) शिक्षण, मोबाईल नं, पिनकोड व फॉर्ममधील संपूर्ण माहिती सुस्पष्ट असावी. खाडाखोड टाळावी.
८) फॉर्म भरून पाठविण्यापूर्वी आपल्या जवळ त्याची एक झेरॉक्स प्रत ठेवावी. फॉर्म स्विकारण्याची अंतिम तारीख ३०/०९/२०२४ आहे.
९) जाहिरातीचे पैसे फोन पे / गुगल पे / पेटीएम / चेक / डीडी NEFT / RTGS ने स्विकारण्यात येईल.
१०) फॉर्म मेल आयडीवर पाठवल्यानंतर स्वत: फोन करुन चौकशी करणे व नंबर घेणे ही आपली जबाबदारी राहील.

     अधिक माहितीसाठी संपर्क -  श्री. कैलास आधार चौधरी अध्यक्ष श्री. जयवंत रामदास चौधरी उपाध्यक्ष श्री. भटु पुंडलिक चौधरी धुळे तालुका अध्यक्ष श्री. दिनेश अशोक चौधरी शिरपूर तालुका अध्यक्ष श्री. अजय अशोक चौधरी जामनेर तालुका अध्यक्ष श्री. प्रकाश शंकर चौधरी चोपडा तालुकाध्यक्ष श्री. गजेंद्र फुलचंद चौधरी धुळे शहर सहसचिव श्री. अविनाश वामन चौधरी फत्तेपूर शहर अध्यक्ष श्री. रविंद्र जयराम चौधरी सचिव श्री. चंद्रकांत श्रीराम चौधरी धुळे शहर उपाध्यक्ष श्री. दौलत नामदेव चौधरी ( भाऊसाहेब) जिल्हा उपाध्यक्ष श्री. नरेंद्र सुदाम चौधरी शिरपूर शहराध्यक्ष श्री. निलेश रमेश चौधरी जामनेर शहराध्यक्ष श्री. विनोद राजू चौधरी धुळे जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुनिल भरत चौधरी बोरकुंड श्री. लालचंद निंबा चौधरी दोंडाईचा श्री. मनोज मधुकर चौधरी (चिलदे) कार्याध्यक्ष श्री. किशोर पुंडलिक चौधरी धुळे शहर उपाध्यक्ष श्री. राकेश पुंडलिक चौधरी धुळे शहर सचिव श्री. सुनिल रघुनाथ चौधरी सल्लागार श्री. सुनिल हिराचंद चौधरी शिंदखेडा तालुका अध्यक्ष श्री. सोपान पांडुरंग चौधरी शेंदुर्णी शहराध्यक्ष श्री. नितीन प्रकाश चौधरी बोदवड तालुका अध्यक्ष श्री. मनोज हिरामण चौधरी शिंदखेडा श्री. राजेंद्र भटू चौधरी धुळे शहराध्यक्ष श्री. अमोल हिरामण चौधरी धुळे शहर कार्याध्यक्ष श्री. सुनिल दिलीप चौधरी जिल्हाध्यक्ष, युवक आघाडी श्री. युवराज पंढरीनाथ महाले साक्री तालुका अध्यक्ष श्री. अतुल सुरेश वाघ धुळे शहर उपाध्यक्ष श्री.नंदुलाल रमेश चौधरी शिरुड श्री. दिपक नवल चौधरी सल्लागार श्री. एल. बी. चौधरी (सोनगीर)

     मार्गदर्शक -  श्री. सुनिल शामराव महाले श्री. सतिष डिगंबर महाले डॉ. किशोर रघुनाथ जाधव श्री. शशिकांत बळीराम चौधरी श्री. राजेंद्र (भटू) संतोष चौधरी श्री. कैलास काळू चौधरी श्री. राजूनाना शरद चौधरी श्री. पोपट डोंगर चौधरी श्री. रमेश शंकर चौधरी श्री. सुरेश धनजी चौधरी श्री. मुकेश नवल चौधरी श्री. मनोज शांताराम चौधरी श्री. कैलास रतन बोरसे श्री. राजेंद्र दत्तात्रय महाले श्री. मोतीलाल बाबुराव चौधरी श्री. कैलास छगन थोरात श्री. अनिल शिवदास अहिरराव श्री. सुनिल नथ्थू चौधरी श्री. राजेंद्र माधवराव बागुल श्री. हिरूआप्पा ताराचंद चौधरी श्री. योगेंद्र नामदेव थोरात श्री. ज्ञानेश्वर लालचंद चौधरी श्री. मुकेश श्रीराम चौधरी श्री. छोटू श्रावण चौधरी, कुसूंबा श्री. सुरेश वामन चौधरी श्री. रमेश शंकर करनकाळ सौ. कल्पनाकाकु सुनिल महाले सौ. प्रतिभाताई शिवाजी चौधरी श्री. संदिप दत्तात्रय महाले श्री. कमलाकर रघुनाथ अहिरराव श्री. निरंजन रामभाऊ करनकाळ श्री. रामभाऊ सिताराम चौधरी श्री. चंद्रकांत माधवराव बागूल श्री. प्रमोद झुगरू चौधरी श्री. नितीन अर्जुन चौधरी श्री. योगेश सुरेश चौधरी श्री. विजय धनजी चौधरी श्री. संतोष मंगा चौधरी श्री. सतिष विष्णू चौधरी श्री. जगन्नाथ शंकर चौधरी श्री. छोटू चौधरी, वलवाडी सौ. पुष्पाताई प्रकाश बोरसे श्री. दिलीप शंकर चौधरी श्री. बबन मधुकर थोरात श्री. अमोल शिवाजी चौधरी श्री. अरुण रामदास बोरसे श्री. संतोष गंगाराम चौधरी श्री. संजय पांडुरंग बागूल श्री. रमेश फकीरा चौधरी श्री. वाल्केश गणपत चौधरी श्री. रामभाऊ महादू चौधरी श्री. शेखर पुंडलिक चौधरी श्री. गजानन एकनाथ चौधरी श्री. किशोर हरि चौधरी श्री. प्रकाश रतन चौधरी श्री. युवराज किसनराव करनकाळ श्री. नरेश रुपला चौधरी श्री. सुभाष धर्मा जाधव श्री. गिरीश राजाराम चौधरी श्री. नरेंद्र बारकू चौधरी श्री. अशोक छगन चौधरी श्री. प्रमोद धोंडू चौधरी श्री. महेश दौलत चौधरी श्री. प्रविण भटू चौधरी चि. कमलेश कैलास चौधरी श्री. सुभाष तुळशिराम सोनवणे चि. कल्पेश नितीन चौधरी श्री. हेमंत सुपडू चौधरी, थाळनेर श्री. अरुण भगवान चौधरी सौ. जयश्रीताई कमलाकर अहिरराव श्रीमती मंगलाबाई अर्जुन चौधरी

 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Aurangabad Teli Samaj Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi dindi sohala