वधु - वर फॉर्म

अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा आयोजित शिर्डी राज्यस्तरिय तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा 2024

16 September 2024 teli samaj vadhu var melava 12 views

      अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा आयोजित शिर्डी राज्यस्तरिय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा साई स्नेहबंध राज्यस्तरीय मेळावा, शिर्डी २०२४, रविवार दि १० नोव्हेंबर २०२४ सकाळी १० वा. ठिकाण: साई सम्राट लॉन्स, पिंपळवाडी रोड, शिर्डी  संपर्क कार्यालय अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा द्वारा: एस. एस. असोसिएट्स, राहाता बस स्थानक, राहाता, जि. अ.नगर. मो. 8446736021, 9370018537, 9960912769 E-mail: ajtsm21@gmail.com नोंदणी फी : रु. ३०१/- फॉर्म स्विकारण्याची अंतिम ता. १५ ऑक्टोबर २०२४

Ahmednagar Teli Samaj Mahasabha aayojit Shirdi Teli Samaj vadhu var palak Parichay Melawa form 2024    

Download

संपर्क कार्यालय श्री. सचिन लोखंडे मो. ९९६०९१२७६९ एस. एस. असोसिएट्स. राहाता नगर-मनमाड रोड, राहाता बस स्थानक, राहाता श्री. बद्रीनाथ लोखंडे मो. ९३७००१८५३७ बद्रीमामा जनरल स्टोअर्स, शिर्डी पुष्पक रिसॉर्ट शेजारी. नगर-मनमाड रोड, शिर्डी श्री. अॅड. विक्रांत वाघचौरे मो. ८४४६७३६०२१ शिर्डी ता. राहाता, जि. अ. नगर

Ahmednagar Teli Samaj Shirdi vadhu var palak Parichay Melawa matrimony form 2024

कृपया पुढील सुचनांची नोंद घ्यावी
१) कार्यक्रम सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत राहील.
२) परिचय पुस्तिका किंमत ३०१ /- रूपये राहील. वधु-वरांची नोंदणी होईल तेवढचे पुस्तिका छापण्यात येईल.
३) विना नोंदणीकृत वधु-वरांना पुस्तिका उपलब्ध असल्यास मिळेल. अन्यथा मिळणार नाही.
४) व्हॅटसअॅप किंवा इमेल वर फॉर्म पाठवतांना स्क्रॅन कॉपी पाठवावी, सोबत नोदंणी फी पावती पाठवावी.
५) वधु-वरांचे ३ रंगीत फोटो, फॉर्मसोबत जोडणे बंधनकारक आहे, फोटो मागे उपवर वधु-वरांनी आपले नाव व पत्ता लिहीणे आवश्यक आहे. (पोस्ट कार्ड साईज फोटो) (फोटो व्हॉटस अॅप वर किंवा ई मेल पाठविणे).
६) वधु-वरांनी स्टेजवर येऊन आपला परिचय देणे बंधनकारक राहील.
७) फार्म कमी पडल्यास झेरॉक्स कॉपी काढून ज्यादा फॉर्म सर्व बाबींची पुर्तता करून पाठवले तरी चालतील.
८) वधु-वर मेळाव्यात भरलेली पावती सोबत घेऊन येणे.
६) वधु-वरांनी स्टेजवर येऊन आपला परिचय देणे बंधनकारक राहील.
७) फार्म कमी पडल्यास झेरॉक्स कॉपी काढून ज्यादा फॉर्म सर्व बाबींची पुर्तता करून पाठवले तरी चालतील.
८) वधु-वर मेळाव्यात भरलेली पावती सोबत घेऊन.
९) सर्व समाज बांधवांना प्रवेश निःशुल्क राहील तसेच समाज बांधवांना भोजन, चहापाणी निःशुल्क राहील.
१०) वधु-वरांपैकी पुनर्विवाह (घटस्फोटित ) असल्यास तसा उल्लेख करणे.
११) धनादेश देणे असल्यास अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा या नावाने द्यावा.
अहमदनगर जिल्हा तेली समाज व राहाता तालुका तेली समाज

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Oil Making