वधु - वर फॉर्म

तेली समाज वधू - वर परिचय मेळावा नागपूर 2024

19 September 2024 teli samaj vadhu var melava 134 views

     शनिवार दि. 02  नोव्हेंबर  24 रोजी आयोजित वधूवर परिचय मेळावा करीता नि:शुल्क नोंदणी- जवाहर विद्यार्थी गृह नागपूर संस्थेतर्फे  तेली समाजाच्या विवाहयोग्य युवक-युवतींचे परिचय असलेल्या 'सुयोग' विदर्भ स्तरीय पुस्तकांसाठी नावे नोंदणी नि:शुल्क सुरू झालेली आहे.

     फार्म कार्यालयात उपलब्ध आहेत. दररोज कार्यालयीन वेळेत (सकाळी १० ते सायं.६ ) पर्यंत सिव्हिल लाइन्स, कार्यालय  व  नंदनवन शाखा येथे (सकाळी ९ ते १२ व सायं ५ ते ८) या वेळात पासपोर्ट  साइझ चे 02 फोटो जोडून फॉर्म भरून दि. 30- सप्टेंबर-24 पर्यंत दिलेल्या पत्यावर पोहचतील या बेतानी Pdf  मध्ये दिलेला फार्म भरुन पाठवून द्यावे.  समाजबांधवांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती करण्‍यात आलेली आहे.

teli Samaj Vadhu Var Parichay melava Nagpur Vidarbha matrimonial form 2024

Download

     संपर्क- प्रदीप लाखे, संयोजक - मो. 9403213039, सिव्हिल कार्यालय - 07122533649   /  नंदनवन शाखा - 07122711429  पत्ताः जवाहर विद्यार्थी गृह. लाॕ  काॕलेज चौक जवळ. वेस्ट हायकोर्ट रोड. सिविल लाईन्स नागपूर .440001 बाहेर गावी राहणारे समाजबांधवांना वरिल पत्यावर बायोडेटा /फार्म-स्पीड पोष्टनी किंवा कुरीअरनी पाठविता येईल

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Beed gunvant vidyarthi satkar by Jaydutt Kshirsagar