वधु - वर फॉर्म

तेली समाज सभा नागपुर जिल्‍हा आयोजित तेली युवक - युवतीं परिचय भव्य मेळावा

01 October 2024 sant santaji maharaj jagnade 5 views

    तेली समाज सभा नागपुर जिल्‍हा आयोजित  तेली युवक - युवतींचे परिचय भव्य मेळावा दि.06.11.2024 बुधवार रोजी आयोजित होत आहे. मुख्‍य कार्यालय   संताजी सांस्कृतीक सभागृह सोमवारी क्वाटर बुधवार बाजार नागपूर. 440024 .

     'रेशिमबंध' वर वधू परिचय पुस्तकासाठी "निशुल्क "नोंदणी सुरू झालेली आहे. तेली समाजातील विवाहयोग्य युवक युवती करिता दिवाळी मेळाव्यासाठी व विदर्भ स्तरीय 'रेशिमबंध 'पुस्तकासाठी "निशुल्क" नोंदणी सुरू आहे. वेळ- सकाळी 11 ते सायंकाळी 6. संपर्कासाठी फोन- 9423679308, 7588997221 ,9823484081.

फार्म स्विकारण्याची शेवटची तारीख 30.09.2024

teli Samaj sabha Nagpur Ayojit Teli samaj yuvak yuvti Parichay melava matrimonial form

Download

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Wardha teli Samaj gunvant vidyarthi satkar