वधू - वर फॉर्म

वीरशैव तेली समाज लातूर महिला समिती तर्फे कुंकुमार्चम पूजा संपन्न

08 October 2024 sant santaji maharaj jagnade 159 views

      वीरशैव तेली समाज लातूर महिला समिती तर्फे श्री जय जगदंबा माता मंदिर गंजगोलाई लातूर येथे कुंकुमार्चम पूजा संपन्न झाली. समाजातर्फे श्री जय जगदंबा माता ची ओटी भरण्यात आली. या  कुंकुमार्चम पूजेसाठी साठी समाजातील दीडशे महिलांनी सहभाग घेतला.भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते कुंकुमार्चम पुजा पार पाडण्यासाठी श्री जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष व वीरशैव तेली समाजाचे संचालक मंडळानी सहकार्य केले समाजातील उपस्थित सर्व महिलांचे सौ.प्राजक्ता लोखंडे मेघा भुजबळ वनिता व्यवहारे अनुसया देशमाने क्षिरसागर सारीका यांनी आभार मानले.

How To Fix Print spooler service not running after windows 11 Update

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Madhya Pradesh tailik Sahu Mahasabha mahila sammelan