वधू - वर फॉर्म

डॉ. मेघनाद साहा यांचे संशोधन कार्य

11 February 2016 Teli samaj 89 views

डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 7) :- डॉ. सुधाकर चौधरी,  प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी

      Dr Meghnad Saha डॉ. मेघनाद साहा यांचे संशोधन कार्य संशेधन कार्य :- अस्टेरो फिजिक्स किंवा विज्ञान या नवीन शास्त्राचा पाया त्यांनी रोवला तार्‍यांमध्ये अनुसंघटन घडून काही वस्तुमानाचे प्रकाश व उषणता उर्जेत रूपांतर होते हा जगप्रसिद्ध साहा सिद्धांत त्यांनी मांडला डॉ. मेघनाद साहा यांनी तार्‍यांचे तापमान व वर्ण यांचा निकटचा संबंध यांचा भौतिक कारणांचा शोध. औष्णिक आयनीभवन आणि त्याचा तार्‍यांच्या वर्ण पटाशी असलेला सबंध त्यांनी उलगडून दाखविला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे नाव गाजू लागले. या शोधांमुळे वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी आंतराराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली. क्रियाशील नत्र वायू, अणूची घटना, डिरोकचा इलेक्ट्रोन सिद्धांत, अत्तयुच्च इब्र्ल दाब कृष्ण धवल तारका समूह हे त्यांचे संशोधनाचे विषय. ज्ञानवर्धन आणि संशोधन कार्याला ती देण्याचे उद्याश्याने सन 1921 मध्ये डॉ. साहा इंग्लण्ड ला गेले आणि तेथून बर्लिन येथे मुख्य भौतिक शास्त्रज्ञाना समवेत अनेक शोध कार्य केले. भारतात परतल्यानंतर तयांची नियुक्ती अलाहाबाद विश्‍वविद्यालया मध्ये पादर्थ विज्ञान विभागाचे प्रोफेसर आणि अध्यक्ष पदावर झाली. वर्ष 1923 ते 1938 पर्यंत त्यांनी या पदावर काम केले. त्या नंतर पुन्हा कोलकत्ता विश्‍ववविद्यालय मध्ये विज्ञानाचे निमंत्रित प्रोफेसर पदावर काम केले. वर्ष 1955 मध्ये त्यांची नियुक्ति कोलकत्ता च्या इंडियन एसोसियेशन फॉर दी कल्अिवेशन ऑफ साइंस च्या संचालक पदावर झाली. सन 1956 मध्ये त्यांनी कोलकाता येथे इंस्टीट्युट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स या संस्थेची स्थापना केली आणि संस्थेचे संचालक झाले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994