वधु - वर फॉर्म

जळगांव तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर व पालक परिचय मेळावा फॉर्म - २०२४

11 October 2024 sant santaji maharaj jagnade 15 views

     शारदा एज्युकेशनल फौंडेशन, जळगांव आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्था राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर व पालक परिचय मेळावा - २०२४ रविवार, दि. २९ डिसेंबर २०२४, मेळाव्याचे ठिकाण दादासाहेब श्री. शांताराम नारायण चौधरी नगर, खान्देश सेंट्रल मॉल, एफ. सी. आय. गोडाऊन, गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ, जळगांव फॉर्म जमा करणे व पाठविण्याचा पत्ता :- श्री संत संताजी जगनाडे महाराज कार्यालय, नवी सरस्वती डेअरी समोर, नवीपेठ, जळगांव ईमेल आयडी  santajimaharaj 2024@gmail.com मो.नं. ९२०९८०८१३३, ९९२२२२३८४४, ९९२२७२८१३१ नोंदणी फी : ५००/- रूपये (पाचशे रूपये मात्र)

फार्म स्विकारण्याची अंतिम तारीख - ३० नोव्हेंबर २०२४

Jalgaon Teli Samaj Vadhu Var palak parichay melava Matrimonial Form 2024

Download

संपर्क  (अध्यक्ष) श्री. प्रशांत सुरेश सुरळकर 9922223844,8484880999 (उपाध्यक्ष ) श्री. बबन नामदेव चौधरी 8329148264 (सचिव) श्री. रामचंद्र नामदेव चौधरी 9822323625 (सहसचिव) श्री. मनोज रघुनाथ चौधरी 9130652216 (सहकार्य ) श्री. विशाल डिगंबर पाटील 9922728131 (खजिनदार) श्री. संदिप अशोक चौधरी 9850642929 (सभासद) श्री. प्रकाश साहेबराव चौधरी 9595119282 (सभासद) श्री. उमेश शंकर चौधरी 9881771771
Jalgaon Teli Samaj Vadhu Var palak parichay melava Form 2024

फार्म पाठविण्यासंबधी सुचना

१) फॉर्मसोबत रु. ५००/- (रुपये पाचशे मात्र ) रोख / मनिऑर्डर / डिमांड ड्राफ्ट / शारदा एज्युकेशनल फौंडेशन, जळगांव या नावाने पाठवावा. रोख पैसे पाकिटात पाठवू नये.
४) फॉर्म प्रत्यक्ष दिल्यास पोहोच पावती घ्यावी. पावती सांभाळून ठेवावी.
५) फॉर्मसोबत फोटो 4X6 इंच पोस्ट कार्ड साईजचा १ रंगीत फोटो, त्यामागे नाव, गाव लिहून टाचन करावा, चिकटवू नये,
६) आपले पैसे मिळाल्यानंतर वधु-वर क्रमांकाची पावती मिळेल. त्या पावती शिवाय पुस्तिका मिळणार नाही. व्हॉट्सअप, मोबाईलवरील पावती ग्राह्य धरली जाणार नाही. नातेवाईकांच्या फोनवरून पुस्तिका दिली जाणार नाही.
७) शिक्षण, मोबाईल नं, पिनकोड व फॉर्ममधील संपूर्ण माहिती सुस्पष्ट असावी. खाडाखोड टाळावी.
८) फॉर्म भरून पाठविण्यापूर्वी आपल्या जवळ त्याची एक झेरॉक्स प्रत ठेवावी. फॉर्म स्विकारण्याची अंतिम तारीख ३० / ११ / २०२४ आहे.
९) जाहिरातीचे पैसे फोन पे / गुगल पे / पेटीएम / चेक / डीडी NEFT / RTGS ने स्विकारण्यात येईल.
१०) फॉर्म मेल आयडीवर पाठवल्यानंतर स्वतः फोन करुन चौकशी करणे व नंबर घेणे ही आपली जबाबदारी राहील.
११) मेलआयडी वर किंवा ऑनलाइन फोटो जसा अपलोड केलेला असेल तसाच फोटो पुस्तिकावर येईल त्यासाठी आयोजन समिती जबाबदार राहणार नाही.

आमचे मार्गदर्शक

श्री. डिगंबर दलपत पाटील श्री. विजय मधुकर चौधरी श्री. संतोष सोनु चौधरी श्री.नंदु शांताराम चौधरी श्री. विनोद शांताराम चौधरी श्री. योगराज रामदास चौधरी श्री. रामचंद्र कृष्णा चौधरी श्री. भागवत देविदास चौधरी श्री. देविदास भगवान चौधरी श्री. इच्छाराम शंकर पवार श्री. अशोक लोटन चौधरी सौ. सुनंदाताई जगन्नाथ चौधरी श्री. भरत हिरालाल चौधरी श्री. संदिप सुरेश चौधरी श्री. उमेश काशिनाथ चौधरी श्री. प्रकाश ओंकार चौधरी श्री. मनोज सुरेश चौधरी श्री. जितेंद्र मधुकर चौधरी श्री. राहूल बबन चौधरी श्री. मंगेश शिवलाल चौधरी श्री. चेतन डिगंबर चौधरी श्री. नरेंद्र सुक्राम सोनवणे श्री. मयुरेश भरत चौधरी श्री. आशिष किशोर चौधरी श्री. प्रितेश दिलीप चौधरी श्री. शरद सुरेश चौधरी श्री. चंदन रंगनाथ वालझाडे श्री. विजय पंडितराव चौधरी श्री. सुभाष लोटन चौधरी श्री. भुषण एकनाथ चौधरी श्री. भगवान माधवराव चौधरी डॉ. संजय नामदेव चौधरी श्री. पितांबर कडु सोनवणे श्री. अशोक भिला चौधरी श्री. शिवाजी श्रावण चौधरी श्री. रामचंद्र नारायण चौधरी श्री. पितांबर चिंधु चौधरी श्री. लोटन चिंधु चौधरी श्री. पोपट शहादु चौधरी डॉ. राजेंद्र हिरामण चौधरी डॉ. दिपक तुकाराम चौधरी श्री. अनिल सोमा चौधरी श्री. डॉ. मणिलाल दौलत चौधरी श्री. रविंद्र सोमा चौधरी श्री. चंद्रकांत रामदास चौधरी श्री. प्रकाश श्रीराम चौधरी श्री. रमेश बाबुलाल चौधरी श्री. पुरुषोत्तम लक्ष्मण चौधरी श्री. डिगंबर रघुनाथ चौधरी श्री. अनिल नथ्थु चौधरी श्री. उमाकांत शेनफडु चौधरी श्री. संजय श्रीराम चौधरी श्री. दिलीप सिताराम चौधरी श्री. किशोर भाऊलाल चौधरी श्री. सुपडु मकडु सोनवणे श्री. मनोज राजेंद्र चौधरी श्री. धैर्यशिल जगतराव चौधरी श्री. मोहित संजय चौधरी श्री. विलास पंढरीनाथ चौधरी श्री. सागर सुनिल चौधरी श्री. दिनेश शिवराम पाटील श्री. प्रदिप सुरेश चौधरी श्री. विनोद सांड़ चौधरी श्री. पंकज साहेबराव चौधरी श्री. सुभाष महारू चौधरी श्री. राहुल नथ्थु चौधरी श्री. कमलेश सुरेश देवरे श्री. दिपक दत्तु चौधरी श्री. राजेंद्र भगवान चौधरी श्री. नयन विजय चौधरी श्री. अनिल पांडुरंग चौधरी श्री. कमलेश संतोष चौधरी श्री. प्रकाश शंकर चौधरी श्री. कैलास अशोक चौधरी श्री. अजय अशोक चौधरी श्री. विजय नारायण चौधरी श्री. आनंद निंबा चौधरी श्री. सचिन सोमनाथ चौधरी श्री. राहुल दत्तात्रय चौधरी श्री. अशोक नामदेव चौधरी श्री. गणेश माधवराव चौधरी श्री. मोतीलाल रामराव पाटील श्री. भगवान फकिरा सोनवणे श्री. यशवंत रमेश चौधरी श्री. राजेंद्र नारायण चौधरी श्री. शिवाजी रामदास पाटील श्री. नाना पंडित चौधरी डॉ. सुषमा दिपक चौधरी चि. हर्षल अनिल चौधरी श्री. सुनिल सोमा चौधरी श्री. भगवान शंकर चौधरी श्री. अविनाश पंडित चौधरी श्री. अजय जगन्नाथ चौधरी श्री. प्रमोद मोतीलाल चौधरी श्री. अरुण पंडीत चौधरी अॅड. निलेश दयाराम चौधरी श्रीमती. शोभाताई किसन चौधरी श्री. जगन्नाथ बाबुराव चौधरी श्री. पांडुरंग किसन चौधरी सर श्री.सी.आर.बापु चौधरी श्री. पांडुरंग महिपत चौधरी श्री. अॅड. महेंद्र सोमा चौधरी श्री. दत्तात्रय ओंकार चौधरी श्री. सुरेश हरदास चौधरी श्री. दत्तात्रय तुकाराम चौधरी श्री. भरत नारायण चौधरी श्री. रतन आनंदा चौधरी रामकृष्ण खेवलकर श्री. डॉ. अवधुत नामदेव चौधरी श्री. सुभाष चिंधु चौधरी श्री. अविनाश एकनाथ चौधरी श्री. रमेश सिताराम पाटील श्री. अशोक दयाराम चौधरी श्री. भगवान रघुनाथ चौधरी श्री. प्रदिप आनंदा चौधरी श्री.सुकलाल भावड्डु चौधरी श्री. रमेश भिला चौधरी अँड हेमराज मोतीलाल चौधरी अॅड. जयवंत अर्जुन चौधरी श्री. मेघराज अंबादास चौधरी श्री. विकास डिगंबर महाले श्री. अनिल रामदास पाटील श्री. गजानन मधुकर पाटील श्री. दिपक सुधाकर पाटील श्री. संदिप भिला चौधरी श्री. राजेंद्र लालचंद चौधरी श्री. रविंद्र काशिनाथ चौधरी श्री. दिलीप बाबुराव चौधरी श्री. दगडु नामदेव चौधरी सौ. भारतीताई भागवत चौधरी सौ. कविता तुषार चौधरी श्री. योगेश शंकर चौधरी श्री. पांडुरंग विठ्ठल महाले श्री. योगेश रमेश चौधरी श्री. गिरीष शैलेंद्र तायडे श्री. समाधान जगन्नाथ चौधरी श्री. विलास आंबालाल चौधरी श्री. अमोल पांडुरंग चौधरी सर श्री. सुरेश मोतीलाल चौधरी श्री. नरेंद्र रमेश चांदसरे सर श्री. व्ही. व्ही. चौधरी सर श्री. आनंदा विश्वनाथ चौधरी सर श्री. नरेंद्र रमेश चौधरी श्री. कैलास ईच्छाराम चौधरी श्री. उमेश गोविंदा चौधरी श्री. कैलास प्रल्हाद चौधरी श्री. शैलेश सुरेश सुरळकर श्री. भगवान शंकर चौधरी श्री. अजय जगन्नाथ चौधरी श्री. मुकेश सुदाम चौधरी श्री. राजेंद्र एकनाथ चौधरी श्री. विशाल दिलीप चौधरी श्री. आनंदा श्रीराम चौधरी श्री. अनंत काशिनाथ चौधरी श्री. हितेश मनिलाल चौधरी श्री. अमित रामदास चौधरी श्री. विष्णु प्रभाकर चौधरी श्री. कन्हैया राजेंद्र चौधरी श्री. शालीकग्राम तुकाराम चौधरी

अनमोल सहकार्य

टिम तेली प्रिमियर लिग,जळगांव जळगांव शहर तेली पंच मंडळ, जळगांव, खान्देश तेली समाज सेवा संस्था, जळगांव, जळगांव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ, जळगांव श्री संत संताजी जगनाडे महाराज युवक मंडळ, जळगांव

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri Sant Santaji Maharaj jagnade Punyathii amravati teli samaj