वधु - वर फॉर्म

श्री संताजी सेवा मंडळ, आयोजित तेली समाज भंडारा वधु - वर परिचय पुस्तिका फॉर्म

11 October 2024 teli samaj vadhu var melava 25 views

       तेली समाज बांधवांना सविनय नम्र निवेदन करण्यात आलेले आहे की, समाजातील उपवर मुला- मुलींना अनुरूप जोडीदार निवडता यावा या दृष्टीने "श्री संताजी सेवा मंडळ" भंडारा यांचे तर्फे वर-वधु सुचक केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. ह्या उपक्रमात वधु-वर परिचय "ऋणानुबंध" पुस्तिका प्रकाशित करण्यात येत आहे. तरी वर-वधु व त्यांच्या पालकांनी तसेच समाज बांधवांनी ह्या उपक्रमात सहभागी व्हावे व उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, ही विनंती करण्‍यात आलेली आहे.

Teli Samaj Bhandara Vadu Var parichay pustika Form

Download

     बुधवार, दि. २५ डिसेंबरला सकाळी ११.०० वाजेपासून वर-वधु नोंदणी फॉर्म कार्यालयात निःशुल्क उपलब्ध आहेत. सहयोग शुल्क : २००/- रु. ( दोनशे रुपये) स्थळ : संताजी सेवा मंडळ, पाण्याच्या टाकीजवळ, जेल रोड, भंडारा. (नोंदणी फार्म स्विकारण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२४)

वधु - वर सुचक नोंदणीसाठी संपर्क साधावे.

     श्री. कृष्णराव बावनकर, अध्यक्ष, संताजी सेवा मंडळ, भंडारा. मो. ९४०५९४९५९७, उपाध्यक्ष श्री. अनिल मानापुरे मो. ९४२१८१०९७७ उपाध्यक्ष  श्री. मिलींद मदनकर मो. ८८५६९२२८६२ उपाध्यक्ष  श्री. रुपेश बांगडकर मो. ७०२०६४९८१० कार्यवाह श्री. सुधीर वाघमारे मो. ९६७३००४८८७ कोषाध्यक्ष श्री. मंगेश बंजारी मो. ९४२२१३४११५ सहकार्यवाह   श्री. हिरालाल बांगडकर मो. ९४२२१३०१५७ सहकार्यवाह श्री. जाधवराव साठवणे मो. ९४०४११६६४५ सहकार्यवाह  श्री. प्रशांत शहारे मो. ९८९०१०८७६५

     संचालक - श्री. तुलाराम साकुरे मो. ८४०८०६८४१६ श्री. प्रकाश भुरे मो. ९४२२१३०७७५ श्री. विकास मदनकर मो. ९४०५५०७७२७ श्री. अभिजीत वंजारी मो. ९४२२८३२२१५ श्री. संजय बाळबुधे मो. ९४२२१३२५३९ श्री. जयंत गिरीपुंजे मो. ९८२२२३२८५५ श्री. भोजराज वाघमारे मो. ९४२२८३००५३ सौ. दुर्गा डोरले मो. ९४२३१९२०१९ सौ. स्मिता भांगे मो. ९५११६८४२६१

     संपर्क  - श्री. जाधवराव साठवणे संपादक ऋणानुबंध पुस्तिका प्रकाशन श्री. सुधीर वाघमारे उपसंपादक ऋणानुबंध पुस्तिका प्रकाशन कार्यालय पत्ता : श्री संताजी सेवा मंडळ, भंडारा, जेल रोड, पाण्याच्या टाकीजवळ, भंडारा.

 

 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाच्या वतीने धुळे जिल्हयातील दोंडाई येथील घटनेचा निषेध