वधु - वर फॉर्म

श्री संत संताजी जन्मभूमी चाकण - श्री संत संताजी जगनाडे महाराज जन्‍मउत्‍सव सोहळा

08 December 2024 sant santaji maharaj jagnade 31 views

     श्री संत संताजी जगनाडे महाराज ४०० वा जयंती सोहळा सन २०२४, श्री संत जन्मभूमी चाकण, ता.खेड, जि. पुणे - ४१०५०१ रविवार, दिनांक ०८/१२/२०२४ रोजी कार्यक्रम रुपरेषा श्रींची मुर्ती पुजन व अभिषेक सकाळी ७ ते ९ वा. श्रींच्या पालखीची ग्रामप्रदिक्षणा सकाळी ०९.३० ते दुपारी १२.०० वा. सकाळी ११.३० ते १२.३० पर्यंत शैक्षणिक, सामाजिक, क्रिडा व इतर क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा कार्यगौरव कार्यक्रम दुपारी ०१.०० ते ०३.३० पर्यंत

Sant Santaji Jagnade Maharaj janmotsav in Santaji Jagnade Janmabhoomi Chakan      श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम सायंकाळी ०५ वाजता किर्तनकार : ह. भ. प. श्री. गणेश महाराज ओझरकर (श्रीक्षेत्र ओझर गणपती कैवल्याचा पुतळा कथाकार) यांचे किर्तन सेवा होईल.

    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे - मा.श्री.अक्षय ज्ञानेश्वर जाधव (शिवसेना पुणे जिल्हा संघटक) मा. श्री. चंद्रकांत भोसले साहेब ( मुख्याधिकारी चाकण न.प.) मा. श्री. शिवदास उबाळे (अध्यक्ष संताजी महाराज जगनाडे संस्था सुदूंबरे)

    कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मा. श्री. अनिल सं. जगनाडे (अध्यक्ष श्री संत संताजी म. जगनाडे जयंती सोहळा २०२४) मा. श्री. सुभाष म. शिंदे (अध्यक्ष तेली समाज) मा. श्री. विजय शंकरराव रत्नपारखी (कार्याध्यक्ष श्री संत संताजी महाराज जगनाडे संस्था सुदूंबरे)

    प्रमुख उपस्थिती -  मा. श्री. अमोलजी कोल्हे  (खासदार शिरूर लोकसभा) मा. श्री. शिवाजीदादा आढळराव पाटील (मा. खासदार शिरूर लोकसभा) मा.श्री.बाबाजीशेठ काळे (विद्यमान आमदार खेड तालुका) मा. श्री. दिलीपशेठ मोहिते पाटील (मा. आमदार खेड तालुका) मा.श्री. अॅड. रामभाऊ कांडगे (मा. आमदार खेड तालुका) मा.श्री.शिवदास मनोहर उबाळे  (अध्यक्ष संताजी महाराज जगनाडे संस्था) मा.श्री.गोपाळशेठ मारुती जगनाडे (मा. अध्यक्ष सुदूंबरे संस्था) मा.श्री.धोंडिभाऊ (आबासाहेब) वाव्हळ (ज्येष्ठ उद्योजक / सा. कार्यकर्ते) मा.श्री. अतुल महादेव देशमुख ) (मा. जि. परिषद सदस्य पुणे) मा. श्री. शरद बुट्टे पाटील ( जिल्हाध्यक्ष भाजपा पुणे) मा. श्री. विजयसिंह बाबासो शिंदे (सभापती कृ. उ. बा. समिती खेड) मा.सौ. क्रांतीताई संदिप सोमवंशी (उपसभापती कृ.उ.बा.समिती खेड) मा. श्री. नितीन गुलाबराव गोरे (सदस्य : महा.राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ) मा. श्री. किशोर तारकसे साहेब (उपमुख्याधिकारी चाकण न.प.) मा. श्री. राजेंद्र दत्तात्रय शिंदे (दुर्गाई ह्रदय प्रतिष्ठाण ) मा. श्री. अमृतनाना शेवकरी (मा. पंचायत समिती सदस्य खेड ता.) मा. श्री. भगवानशेठ पोखरकर (जिल्हाध्यक्ष शिवसेना पुणे जिल्हा) मा. श्री. सुधिर विठ्ठल मुंगसे ( संस्था. / अध्यक्ष मी सेवेकरी फाऊं.) मा. श्री. रामशेठ महादु गोरे मा. संचालक कृ.उ.बा.समिती खेड) मा. श्री. माणिकशेठ महादेव गोरे (संचालक कृ. उ. बा. समिती खेड) मा. श्री. रामदास आबा धनवटे (तालुकाध्यक्ष शिवसेना खेड) मा. श्री. मनोज पोपटराव मांजरे कोषाध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा) मा. श्री. राजन भाई मयाराम परदेशी (मा. उपाध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा) मा. श्री. कालिदास भगवंतराव वाडेकर (मा. उपाध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा) मा.सौ.पुजाताई कड चांदेरे (मा. नगराध्यक्षा, चाकण नगरपरिषद) मा. सौ. मंगलताई विनोद गोरे (मा. नगराध्यक्षा, चाकण नगरपरिषद) मा. श्री. शेखर श्रीराम घोगरे (मा. नगराध्यक्ष, चाकण नगरपरिषद) मा. सौ. स्नेहा नितीन जगताप (मा. नगराध्यक्ष, चाकण नगरपरिषद) मा. श्री. ॲड. राजेश केशव येवले (सचिव सुदूंबरे संस्था) मा. श्री. जीवनशेठ आनंदराव सोनवणे (विरोधी पक्ष नेते, चाकण नगरपरिषद)

    विशेष सहकार्य - यंग जॉली क्लब • श्री संत संताजी फाऊंडेशन • श्री बालगणेश मित्र मंडळ श्री समस्त बालवीर मंडळ • मार्केट यार्ड गणेश मंडळ • मयुर मित्र मंडळ त्रिमूर्ती मित्र मंडळ • श्री छत्रपती नगर मित्र मंडळ • नवयुग मित्र मंडळ • धर्मवीर छत्रपती संभाजीराजे मित्र मंडळ • श्री नवनाथ मित्र मंडळ • महात्मा फुले मित्र मंडळ • श्री सावतामाळी मित्र मंडळ' संग्राम दुर्ग मित्र मंडळ • श्री चक्रेश्वर मित्र मंडळ • शिवाई प्रतिष्ठाण मंडळ • आझाद हिंद मित्र मंडळ • श्री बोल्हाई माता मित्र मंडळ • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चाकण व भिमाशंकर तालुका • विश्व हिंदू परीषद खेड तालुका • श्रीराम नवमी उत्सव समिती चाकण • किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठाण' बजरंग दल चाकण प्रखंड • शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान खेड तालुका धर्मरक्षक संघटना • हिंदू संस्कार फाऊंडेशन • हिंदुराष्ट्र सेना खेड तालुका • सह्याद्री प्रतिष्ठाण •

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994