वधु - वर फॉर्म

श्री. संताजी जगनाडे महाराज जन्‍मउत्‍सव गडचिरोली

08 December 2024 sant santaji maharaj jagnade 3 views

     संताजी स्नेही मंडळ, वालसरा ता. चामोर्शी, जि. गडचिरोली यांचे वतीने संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य समाज प्रबोधन किर्तन व सत्कार समारंभाचे आयोजन.

     महाराष्ट्राला संतपरंपरेचा मोठा इतिहास आहे. संतांनी तत्कालीन अनिष्ट रुढी, परंपरा व अंधश्रद्धेतून बाहेर काढून समाजात विज्ञानवादी दृष्टिकोन रुजविण्याचा फार मोठा प्रयत्न केला.

    'होता संताजीचा माथा, म्हनुनच तर वाचली तुकोबाची गाथा'

Sant Santaji Jagnade Maharaj janmotsav Gadchiroli

    असा अत्यंत विज्ञानवादी दृष्टीकोन समाजात रुजविणाऱ्या संत तुकारामाच्या पोथ्या इंद्रायणी नदीत समाज कंटकांनी बुडविल्या. तुकाराम महाराजांचे शिष्य श्री संताजी जगनाडे महाराज गावोगावी फिरून संत तुकारामाचे मुखोदगत अभंग पुनःश्च लिहून काढले आणि समाजाला जागृत करण्याचे कार्य आयुष्यभर केले. परंतु अजूनही समाज अजुनही जुन्या रुढी परंपरा व अंधश्रद्धेच्या जोखंडातून पूर्णतः मुक्त झालेला दिसत नाही.

    बंधू-भगिनिंनो ८ डिसेंबर १६२४ हा दिवस संत जगनाडे महाराजांचा जन्म दिन. त्याचे औचित्य साधून श्री संत संताजी स्नेही मंडळ, वालसरा च्या वतीने समाजाला जागृत करुन समाजात शैक्षणिक व वैचारिक परिवर्तन करण्याचे दृष्टीने समाज प्रबोधन व किर्तनाचा कार्यक्रम ८ डिसेंबर २०२४ रोज रविवारला सकाळी ११.०० वाजता आयोजीत करण्यात आलेला आहे.

    तरी राजनगट्टा, कुंभारवाही, भिवापूर, कर्कापल्ली, भोगनबोडी ३६, भोगनबोडी हेटी, मारोडा, सोनापूर, रामपूर, कुरूड, देवळी, निमगांव, आमगांव, रेखेगांव, अनंतपूर,  भाडभिडी खोर्दा, विसापूर, हिवरगांव येथील सर्व तेली समाज बंधू-भगिनिंनी मोठ्या संख्येनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. ही नम्र विनंती करण्‍यात आलेली आहे.

    सत्कारमुर्ती:- मा. डॉ. मिलींद रामजी नरोटे आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र दिनांक :- ८ डिसेंबर २०२४ रोज रविवारला सकाळी ११.०० वाजता. स्थळ जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वालसरा चे भव्य पटांगनात

    उद्घाटक :- मा. श्री. भगीरथजी पा. भांडेकर पोलीस पाटील, वालसरा तथा उपाध्यक्ष पां.पा. संघटना मह सहउद्घाटक :- मा. श्री. विनायक बारसागडे अध्यक्ष तंटामुक्त समिती, वालसरा अध्यक्ष :- मा. श्री. मधुकर केशवराव भांडेकर सामाजिक कार्यकर्ता सहअध्यक्ष :- मा. सौ. शालीनीताई नरेश शेट्टे सदस्य ग्रा.पं. वालसरा दिपप्रज्वलन  :- मा. श्री. गजाननजी सातपुते माजी स.गु. अध्यक्ष, वालसरा मा.श्री.उध्दवराव गव्हारे जेष्ठ नागरीक, मा. श्री. मारोती दुधबळे जेष्ठ नागरीक सत्कारमुर्ती :- चि.राजु डोमदेव सोमनकर, राजनगट्टा महाराष्ट्र पोलीस चि. सुरज बंडूजी चलाख, कुंभास्वाही महाराष्ट्र पोलीस

   किर्तनकार : आकाश टाले नागपूर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सप्तखंजेरी वादक कीर्तनकार, कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज

.


आयोजक : श्री संत संताजी तेली समाज संघटना, वालसरा
अध्यक्ष
निलेश कोठारे
उपध्यक्ष
प्रदिप दुधबळे
तुळशिदास वासेकर
सहसचिव उध्दव गव्हारे
कोषाध्याक्ष
वामन सातपुते
कार्याध्यक्ष प्रकाश बारसागडे
सदस्य: विशाल मांडेकर, गजानन गव्हारे, संदिप नेताम, अमोल सातपुते, सचिन भांडेकर, राजु पिपरे, गणेश भांडेकर, मोरेश्वर घोंगडे, अशोक भांडेकर, ऋषिजी भांडेकर, बंडूजी दुधबळे, प्रफुल भांडेकर, मंगलदास सातपुते, अमित भांडेकर, भैय्याजी भांडेकर, भगिरथ भांडेकर, नितिन कोठारे, अशिम कोठारे, गोपाल भांडेकर, कुलदिप कुकडकार, देवानंद कुकडकर आणि समस्त तेली समाज बांधव वालसरा आयोजक : श्री संत संताजी तेली महिला समाज संघटना, वालसरा
अध्यक्ष
अर्चना वासेकर
उपध्यक्ष
योगिता सातपुते
सचिव योगिता भांडेकर
सहसचिव
निराशा सातपुते
कोषाध्याक्ष अनिता भांडेकर
कार्याध्यक्ष लताबाई घोंगडे
सदस्य गण :- रेखाताई कोठारे, आशाताई शेट्टे, शालिनी शेट्टे, जयश्री कोठारे, जयश्री नितीन कोठारे, गिताबाई वैरागडे, चंदाबाई गव्हारे, पौर्णिमा कोठारे, मंगलाबाई चलाख, ज्योती भांडेकर, रेखाबाई भांडेकर, भारतीबाई भांडेकर, नीता भांडेकर, छायाबाई सातपुते, रेखाबाई गव्हारे, शोभा कोठारे, अर्चना भांडेकर, शशीबाई भांडेकर, सुमनबाई पिपरे,

 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Osmanabad Teli Samaj gunavantha vidyarthi satkar