वधु - वर फॉर्म

श्री.संत संताजी जगनाडे महाराज जयंती सवणा ग्राम पंचायतच्‍या वतीने उत्‍साहात साजरी

09 December 2024 sant santaji maharaj jagnade 79 views

      सर्व प्रथम श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन  सवणा ग्रामपंचायत सरपंच व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.रविंद्र सिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले त्या नंतर दिपक भाई कस्तुरे व विठ्ठलदादा प्र.करवंदे यांनी संताजी महाराज यांनी  केलेल्या कार्यावर प्रकाश टाकत सागितले की संत तुकोबारायांची गाथा पुन्हा लिहून समाजावर अनंत उपकार केले असे सांगितले. या वेळी सर्व ग्रापंचायत सद्स्य व ग्रामसेवक इंगळे साहेब तसेच गावकरी मंडळी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, सूत्रसंचालन, किरण करवंदे व आभार दत्ताभाऊ करवंदे यांनी मानले

Sant Santaji Jagnade Maharaj janmotsav Sawana Gram Panchayat Yavatmal

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Muslim Teli Samaj Lakdi Ghana