Bride / Groom Form

श्री. संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर येथे जय संताजी नाम फलकाचे उद्घाटन

09 December 2024 sant santaji maharaj jagnade 107 views

     श्री. संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त जय संताजी चौक, कैलासनगर, छत्रपती संभाजीनगर येथे जय संताजी नाम फलकाचे उद्घाटन अनिल भैय्या मकरीये  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाजाचे अशोक लोखंडे,  कचरू वेळजकर, संतोष सुरुले  भरत  दळवे, सुनील क्षिरसागर, गणेश पवार अनिल क्षीरसागर रामचंद्र जाधव, सुभाष वाळके संतोष गायकवाड विलास बनकर, गोपाल बसैये, गणेश शिंदे, कपिलदेव राऊत, सागर वाडेकर, भाऊसाहेब दारूनकर, राजू मगर, संतोष काकडे, विशाल मिसाळ, सागर वाडेकर सुनील मिसाळ सोमनाथ कसबेकर, रमेश उंचीत  चंद्रशेखर पवार, किशोर लोखंडे गणेश शिंदे कपिल राऊत  बसैये बंधू दत्ता खांडे,  ईश्वर पेंडारे,कुण्णा पेंडारे सुरेश वाडेकर,  निलेश सुरशे मनोज क्षीरसागर यांच्यासह आदी तैलीक समाजातील प्रमुख मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

sant santaji jagnade maharaj jayanti celebration in Chhatrapati Sambhaji Nagar

sant santaji jagnade maharaj jayanti in Chhatrapati Sambhaji Nagar

 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस … शाहिर संभाजी भगत