Bride / Groom Form

फुलंब्री येथे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

09 December 2024 sant santaji maharaj jagnade 108 views

     तेली समाज सभागृह फुलंब्री येथे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष सुहासभाऊ  शिरसाठ, युवा नेते आनंदा भाऊ ढोके, शहराध्यक्ष योगेश भाऊ मिसाळ,तैलिक महासभेचे शहराध्यक्ष सुरेश मिसाळ, तैलिक महासभेचे युवक तालुका अध्यक्ष वैभव दुतोंडे, तैलिक महासभेचे युवक शहराध्यक्ष अक्षय पाडळकर.

sant santaji jagnade maharaj 400 th jayanti celebration in Phulambri

     तसेच समाज बांधव श्री. सदाशिव शेठ तावडे, श्री.अंबादास शेठ तावडे, श्री.जगन शेठ तावडे, श्री.उत्तम मामा आढाव, श्री.संतोष काका मिसाळ, श्री.रामदास शेठ तावडे, श्री.प्रमोद शेठ मिसाळ,श्री. मुरलीधर शेठ राऊत, श्री.सतिश शेठ दुतोंडे, श्री मधुकर शेठ दुतोंडे, श्री.शिवनाथ शेठ दुतोंडे, श्री.कांता शेठ आढाव, श्री.रामदास शेठ आढाव, श्री.रत्नाकर शेठ आढाव, श्री.मनेश शेठ दुतोंडे, श्री.काशिनाथ शेठ दुतोंडे, श्री.गणेश शेठ मिसाळ, श्री.भानुदास शेठ दुतोंडे, श्री.बाळू शेठ तावडे, श्री.ताराचंद शेठ दुतोंडे, श्री.पूनमचंद दुतोंडे, श्री.सोमनाथ दुतोंडे, श्री.ज्ञानेश्र्वर तावडे, श्री.प्रकाश लोखंडे, श्री.राजू वाळके, श्री.राजू राऊत, श्री.किशोर दुतोंडे, श्री.रामेश्वर आढाव, श्री.ज्ञानेश्र्वर तावडे पाल, श्री.योगेश पेंढारे, श्री.रमेश तावडे, श्री.रामेश्वर तावडे, श्री.गजानन तावडे, श्री.उमेश मिसाळ, श्री.अमोल आढाव, श्री.रमेश मिसाळ, श्री.दिनेश मिसाळ, श्री.रवी आढाव, श्री.विनोद शिंदे, श्री. संभाजी शिंदे, श्री.बाळू आढाव, श्री.संतोष शिंदे, श्री.सुरेश गायकवाड, श्री.नंदू आढाव, श्री.प्रशांत वाघ, श्री.शिवा दुतोंडे, श्री.प्रमोद तावडे, श्री.विकास मिसाळ, श्री.सुहास दुतोंडे,श्री.संतोष आढाव, श्री.जगदीश मिसाळ, श्री.अमोल मिसाळ, श्री.विजय गंगावणे, श्री.नागेश दुतोंडे, श्री.रामेश्वर दुतोंडे, श्री.शुभम दुतोंडे, श्री.एकनाथ दुतोंडे, श्री.किरण वाढेकर, श्री.वैभव पूनम दुतोंडे, श्री.सतिश मिसाळ, श्री.मनेश राऊत, श्री.संतोष मिसाळ, श्री.दिपक राऊत, श्री.सुरेश गाकवाड, श्री.स्वप्नील तावडे, श्री.विशाल मिसाळ, श्री.सागर माठे, श्री.आकाश दुतोंडे, श्री.विजय पाडळकर, श्री.अजय पाडळकर,  श्री.मनोज मिसाळ, श्री.किशोर दुतोंडे, श्री.कृष्णा दुतोंडे, श्री.संभाजी शिंदे, श्री.शुभम दुतोंडे, श्री.अर्जुन राऊत, श्री.संतोष आढाव, श्री.कैलास आढाव, आदी उपस्थित होते..!

sant santaji jagnade maharaj 400 th jayanti celebration in Phulambri Chhatrapati Sambhaji Nagar

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

dussehra milan samaroh and Garba Mahotsav Sahu