वधू - वर फॉर्म

डॉ. मेघनाद साहा यांचे समाज कार्य

11 February 2016 Teli samaj 142 views

डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 10) :- डॉ. सुधाकर चौधरी,  प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी

    Dr Meghnad Saha समाज कार्य -  भारतीय सौर पंचांग सुधारणा समितीचे ते प्रमुख होते म्हणुन भारतीय सौर पंचांग निमिर्तीचे / सुधारण्याचे काम त्यांनी केले. जे 22 मार्च 1957 (1 चैत्र 1879 शक) पासून लागु झाले. साहा हे नद्या जोड प्रकल्पाचे मुख्य प्रवतर्क होते. दामोदर खोर प्रकल्पांची मुळ संकल्पना त्यानी तयार केली. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अभंग रक्षक श्री संत संताजी जगनाडे महाराज अभंग लेखन करताना | Sant Santaji Maharaj Writing Abhang