वधू - वर फॉर्म

गंगापुरात संत जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

25 December 2024 sant santaji maharaj jagnade 194 views

     गंगापूर दि.८ डिसेंबर: श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची यांची ४०० वी जयंती साजरी करण्यात आली संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त गंगापूर मध्ये संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली.

sant santaji jagnade maharaj jayant to celebrat in Gangapur      यावेळी पत्रकार धनंजय ठोंबरे यांच्या हस्ते संताजी महाराजांना पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी कमलाकर साबणे, प्रदीप साबणे, ताराचंद साबणे, नगरसेवक ज्ञानेश्वर साबणे, नगरसेवक दत्तात्रय साबणे, राजू सोमवंशी, नारायण सोनवणे सोनवणे, रवींद्र, कचरदास साबणे, कैलास साबणे, विलास साबणे, गणेश लोखंडे, गणेश कर्डिले, वैभव साबणे, नानाभाऊ, सोनवणे, सुधाकर टिके, संदीप साबणे, दीपक साबणे, प्रभाकर साबणे, प्रविण उचीत, बाडगुळे, बागुल, प्रेमभरे, राऊत राजू साबणे, आदी उपस्थीत होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाची राजकीय ताकद - विदर्भातील तेली समाजाचे राजकीय वर्चस्व | Political Power of Teli Samaj