Bride / Groom Form

तेली समाज महासंघातर्फे मांगूळकर यांचा सत्कार

25 December 2024 Teli samaj 162 views

     यवतमाळ : विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगूळकर यांचा सत्कार करण्यात आला. संताजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल, राष्ट्रीय तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल जिपकाटे, संताजी बीसी ग्रुपचे सदस्य वसंतराव ढोरे, तेली समाज महासंघाचे जिल्हा संघटक किशोर सुरकर, विलास काळे, अशोक कारमोरे आदींनी त्यांचा सत्कार केला.

MLA Balasaheb Mangulkar satkar by Vidarbha Teli Samaj Mahasangh      यावेळी महासंघाचे इतर पदाधिकारी, सदस्य आदींची उपस्थिती होती.

 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Ajmer Sahu sena sanman samaroh