वधू - वर फॉर्म

डॉ. मेघनाद साहा यांचे निधन

11 February 2016 Teli samaj 131 views

डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 12) :- डॉ. सुधाकर चौधरी,  प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी Dr Meghnad Saha

     निधन :- मेघनाथ साहा यांच्या प्रगतिशील विचारांमुळे व प्रयत्नाने भारतात पदार्थ विज्ञाना ला मोठ प्रोत्साहन मिळाले होते. प्रतिभा संपन्न मेघनाथ साहा यांचा वयाच्या 63 व्या वर्षी 16 फेब्रुवारी 1956 रोजी तीव्र हृदय विकाराचे झटक्याने संसद भवना जवळ निधन झाले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Mahasamund Sahu Samaj pratibha samman samaroh