धुळे : कालदर्शन फाऊंडेशन, अमळनेर यांच्या वतीने राज्यस्तरीय तेली समाज फ्रेश वधू-वर परिचय सुची पुस्तिका 2025 साठी धुळे जिल्ह्यातील तेली समाजातील इच्छुक वधू-वर पालकांनी फॉर्म भरून पाठवावे. फॉर्म भरण्यासाठी संपर्क क्रमांक : 9960093502.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री. निंबा दला चौधरी (अध्यक्ष, पिंपळे), श्री. के. डी. चौधरी (प्रदेश उपाध्यक्ष), श्री. श्यामकांत ईशी (प्रदेश कार्याध्यक्ष), श्री. राजेंद्र चौधरी (धुळे अध्यक्ष), श्री. भटू आप्पा चौधरी (धुळे उपाध्यक्ष), महंत अशोकदास महाराज (प्र. अध्यक्ष), श्री. धनराज सुभाष चौधरी (सरचिटणीस), श्री. पुरुषोत्तम लोटन चौधरी (मा. सरपंच), श्री. दिनेश चौधरी (ता. अध्यक्ष, शिरपूर), श्री. भाऊसाहेब चौधरी (उपाध्यक्ष, धुळे), श्री. डी.ओ. चौधरी (जळगांव), श्री. प्रकाश शंकर चौधरी (तालुकाध्यक्ष, चोपडा), श्री. युवराज चौधरी (अध्यक्ष, थाळनेर), श्री. दिनेश चौधरी (पत्रकार, लोहारा), श्री. दामू चौधरी (पिंपळे बु), श्री. निंबा ढोमण चौधरी (सुरत), श्री. गोपिचंद भगवान चौधरी (सुरत), श्री. विजय लोटन चौधरी (सुरत), श्री. राजेंद्र शामराव चौधरी (मोहाडी), श्री. दिलीप नारायण चौधरी (पिंपळे), श्री. दिलीप भिकन चौधरी (पिंपळे), श्री. नामदेव चौधरी (हिसवाळ), श्री. समाधान चौधरी (शेंदुर्णी), श्री. अरुण धोंडू चौधरी (पंच, अमळनेर), श्री. रघुनाथ चौधरी (अध्यक्ष, जळोद), श्री. भटू चिंधू चौधरी (धुळे), श्री. उमाकांत रमेश चौधरी (चि. पिंपळे), श्री. संतोष बापू चौधरी (स.ग्रा. पिंपळे), श्री. छोटू शंकर चौधरी (पारोळा), श्री. नाटुलाल पंडीत चौधरी (मुडी), श्री. अशोक छगन चौधरी (अध्यक्ष, वाघाडी), श्री. भिका चौधरी (संपादक, पारोळा भूषण), श्री. दिनेश यशवंत बागुल (नगरसेवक, धुळे), श्री. नरेंद्र चौधरी (नगरसेवक, अमळनेर), श्री. नाना रतन चौधरी (मा. नगराध्यक्ष, अ.), श्री. नारायण दयाराम चौधरी (पाचोरा), श्री. बाबा हिंमत चौधरी, श्री. राकेश हिंमत चौधरी (पिंपळे), श्री. संजय चौधरी (उपसरपंच, अमळगांव), श्री. अशोक नामदेव चौधरी (सचिव, भुसावळ), श्री. रविंद्र राजाराम चौधरी (अमळनेर), श्री. अनिल देवचंद चौधरी (चोपडा), श्री. गोविंदा शंकर चौधरी (शेंदुर्णी), श्री. हिंमत सदाशिव चौधरी (अमळनेर), श्री. लक्ष्मण देवचंद चौधरी (चोपडा), श्री. निंबा दयाराम चौधरी (पिंपळे खु), श्री. छोटू चौधरी (पिंपळे), श्री. आनंदा चौधरी (अमळनेर), श्री. गोपाल चौधरी (पिंपळे), श्री. प्रकाश भिकन चौधरी (नंदुरबार), श्री. रविंद्र भगवान चौधरी (नडीयाद), श्री. भटा भगवान चौधरी (नडीयाद), श्री. सुरेश शेनपडू चौधरी (उपाध्यक्ष, जळोद) यांसह अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित राहतील.
या कार्यक्रमासाठी अधिक माहिती आणि फॉर्म भरण्यासाठी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क करावा :
श्री. मधुकर विश्वनाथ चौधरी (अध्यक्ष, कालदर्शन फाऊंडेशन) : 9960093502
श्री. भानुदास झगडू चौधरी (उपाध्यक्ष, कालदर्शन फाऊंडेशन) : 9822552616
तेली समाजातील युवक-युवतींच्या लग्नासाठी योग्य जोडीदार शोधण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सर्व पालकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे.