वधू - वर फॉर्म

श्री संत संताजी महाराज ट्रस्ट, राजगुरूनगर तर्फे महिलांसाठी हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ संपन्न.

11 February 2016 sant santaji maharaj jagnade 96 views

    श्री. संत संताजी महाराज ट्रस्ट, राजगरुनगर  तर्फे महिलांसाठी हळदीकुंकू व तिळगुळ समारंभ तेली धर्मशाळा, तेली आळी, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे येथे आयोजीत करण्यात आलेला होता. या क्रर्यक्रमांस महिला वर्गाची उपस्थीती लक्षणिय होती. या निमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

झारखंड तेली समाज इतिहास और अनुसूचित जनजाति (ST) में शामिल करने की मांग – Teli Caste in Jharkhand