वधु - वर फॉर्म

संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रश्न मंजूषा

18 November 2025 sant santaji maharaj jagnade 121 views

     आसगाव : संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी झाला. असून त्याच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यानिमित्ताने संताजी समितीकडून महाराष्ट्र वारकरी विद्यापीठच्या माध्यमातून संतांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्न मंजूषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

sant santaji jagnade maharaj Jayanti 2025

     सदर कार्यक्रमात 'प्रश्नावर आधारीत भजन मंडळात, पुरुष आणि महिलांनी, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि तुमच्या भजन मंडळाचे नाव, तुमचा नाव, मोबाईल नंबर, पत्ता, इत्यादी ०७. नोव्हेंबर २०२५ पर्यंत दिलेल्या क्रमांकावर किवा पत्ता वर पाठवावे. पात्र व्यक्तीची निवड केली जाईल आणि डिसेंबर २०२५ मध्ये श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम मध्ये त्यांना बक्षीस, प्रशस्तीपत्रक देवून सत्कार करण्यात येणार आहे. मो. नं. ९९७५७१२४९२ आहे. आणि पाठवायचा पत्ता प्रश्नपत्रिका संताजी समितीचे सचिव राजकुमार चकोले, ज्ञानम अपार्टमेंट, महाल, झेंडा चौक, नागपूर अधिक माहिती साठी यांच्याशी संपर्क साधावा असे यांनी कळविले आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

राजिम भक्तिन माता की जीवन कथा | Rajim bhaktin Mata History