वधु - वर फॉर्म

संतश्रेष्‍ठ तुकाराम आणि संत संताजी महाराज व छञपती शिवरायांचा राज्‍याभिषेक.

19 February 2016 sant santaji maharaj jagnade 0 views

    संत संताजी महाराज  व छञपती  शिवराय  हे  तुकारामाचे  श्रेष्‍ठ शिष्‍य  होत. संत तुकारामाच्‍या एका मुलांचे  नाव हे संताजी होते व त्‍यांचे  आकाली निधन झाले होते.  व तुकाराम  महाराज  हे  संताजींना आपल्‍या  मुला प्रमाणेच  मानत होते.  शिवरायांचे स्‍वराज्‍यांची पायाभरणीचे  महान कार्यहे  संत तुकाराम  व संताजी महाराजांनी केले.  
    
    शिवरायांना पहिला आणि खराखुरा राज्याभिषेक सन १६४५ मध्ये त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षी  जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज  व  संत श्रैष्‍ठ संताजी  महाराजांनी श्रीक्षेत्र देहू येथे केली असण्‍याची शक्‍यता आहे. एवढेच नव्हे तर श्री तुकोबारायांनी शिवरायांना सा-या विश्वाचे छत्रपती म्हणूनही घोषित केले. तेही  त्या निष्प्रुह संतानी एका नारळाचीही दक्षिणा न घेता. सदर राज्याभिषेक खालील महामंत्राने आणि महाआशिर्वादाने श्री तुकोबारायांनी सुफल संपन्न केला आणि शिवबाची ऐतिहासिक विजयी कारकीर्द सुरू झाली.

शिवा तुझे नाम ठेविले पवित्र।
छत्रपती सुत्र। विश्वाचे तू।।
--- संत तुकाराम.

संत तुकाराम.की जय हो।
छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय हो।     श्री संत संताजी  महाराज  की जय हो।     

sant santaji jagnade maharaj photo

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Ekta Rally MahaSammelan