वधू - वर फॉर्म

सांगली तेली समाज वतीने श्री. संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्‍साहात संपन्‍न

09 December 2025 sant santaji maharaj jagnade 223 views

     दिनांक ०८ डिसेंबर २०२५ रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी, श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ वी जयंतीनिमित्त सांगली येथे श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कोकणवासी तेली समाज सेवा संघ सांगली चे अध्यक्ष लहु (दादा) भडेकर . सखाराम महाडिक ‌.च॑द्रकांत आ॑ब्रे . सदाशिव लांजेकर. आनंद वाघे. विनोद जाधव. युवराज किर्वे. रणजीत (राणा) रसाळ. किरण पावसकर. तेजस पावसकर. प्रसाद झगडे. मऺगेश करळकर, सऺदिप सकपाळ. विशाल रसाळ. महेश भडेकर. सुहास राणे (सर). मारुती किर्वे. महेश पावसकर. रविऺद्र चव्हाण. शंकर किर्वे. रोहित लांजेकर, गणेश विभुते.प्रकाश लांजेकर.ओमकार रसाळ.अकुल लांजेकर, श्लोक लांजेकर आदी समाज बांधव उपस्थित होते.

Sangli Teli Samaj celebrate Santaji Jagnade Maharaj Jayanti Utsav

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Ajmer Sahu sena sanman samaroh