वधु - वर फॉर्म

छत्रपती संभाजीनगर येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्‍साहात साजरी

09 December 2025 sant santaji maharaj jagnade 76 views

     छत्रपती संभाजीनगर, दि. ८ - महाराष्ट्राचे थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख राजू वैद्य यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

Sambhajinagar Teli Samaj Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Celebration

     यावेळी शहरप्रमुख दिग्विजय शेरखाने, उपजिल्हाप्रमुख संतोष खेंडके, विजय वाघमारे, महिला आघाडी मीरा देशपांडे, रेखा फलके, वनिता राऊत, उपशहरप्रमुख बापू कवळे, पुरुषोत्तम पानपट, राज नीळ, विभागप्रमुख विनोद सोनवणे, विनोद पवार, गणेश वैष्णव, डॉ. बाबासाहेब पैठणे, रामेश्वर मानकापे, आशिष खरात, उपविभागप्रमुख मोहन मस्के, हनुमान चव्हाण, शाखाप्रमुख ज्ञानेश्वर साठे, गणेश राऊत, देविदास पवार, रामदास वाघमारे, कैलास तिवलकर, गणेश बेलकर, पोतदार, भिकन राऊत, कपिल राऊत, संजय राऊत, अविनाश निसर्ग, शैलेश घोडके, ओम ढगे, प्रकाश राऊत, लक्ष्मण राऊत, राम क्षीरसागर, सागर राऊत, आकाश राऊत, फिरोज पठाण, बाबासाहेब चित्र, रमेश राऊत, रामकृष्ण साळुंखे, लक्ष्मण सोनवणे, ज्ञानदेव चित्र, अर्जुन राऊत, दिनेश तायडे, सुरेश बोर्डे, विजय जैन, पंडित जाधव, माणिक जाधव, भिकन हिरे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Teli ekta rally delhi