वधू - वर फॉर्म

तेली समाज छत्रपती संभाजीनगर ने केले संताजी चौकाच्या नामफलकाचे पूजन

09 December 2025 sant santaji maharaj jagnade 148 views

     संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंतीनिमित्त जय संताजी युवा मंच, तेली समाज छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने संताजी चौक, एन- २ सिडको येथे अभिवादन करण्यात आले. संताजी चौकाच्या नामफलकाचे पूजन माजी नगरसेवक दामुअण्णा शिंदे, भाऊसाहेब जगताप यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सोमनाथ सुरडकर, रवींद्र लुटे, सुरेश वाडेकर, दत्ता भोलाणे आदींची उपस्थिती होती.

Santaji Chowk Name Board Poojan by Teli Samaj Sambhajinagar

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Wardha teli Samaj gunvant vidyarthi satkar