नागपूर तेली समाज वधु - वर परिचय मेळावा
नागपूर - तेली समाज सांस्कृतिक सेवा मंडळ, श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा (अंबाळा, रामटेक व नागपूर) आणि श्री संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा भव्य वधू-वर व पालक परिचय मेळावा गुरुवार, २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येत आहे. मेळाव्याचे ठिकाण श्री संताजी स्मृती मंदिर, सांस्कृतिक सभागृह, छापरू नगर, गरोबा मैदान, नागपूर - ४४०००८ असणार आहे.
या मेळाव्यात “प्रेमबंधन” नावाच्या वधू-वर परिचय पुस्तिकेचे विशेष विमोचन होईल. “पोटजाती सोडा, समाज जोडा” या प्रेरणादायी संदेशासह हा उपक्रम समाजातील अविवाहित युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. राज्यभरातून हजारो कुटुंबे सहभागी होणार असल्याने हा सोहळा तेली समाजाच्या एकतेचे प्रतीक बनेल.
प्रमुख पदाधिकारी
- संस्थापक अध्यक्ष (तेली समाज सांस्कृतिक सेवा मंडळ) : अरुण धांडे
- सचिव (तेली समाज सांस्कृतिक सेवा मंडळ) : प्रकाश मस्के
- अध्यक्ष (श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा) : खुशालराव पाहुणे
- सचिव (श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा) : रवि उराडे
- अध्यक्ष (श्री संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था) : किशोर वरंभ
- सचिव (श्री संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था) : दिलीप तुपकर
फॉर्म जमा करण्याची अंतिम तारीख : ५ डिसेंबर २०२५
फॉर्म जमा करण्यासाठी संपर्क
- अविनाश टाके (आर्वी, वर्धा) – ९८२३५७२४६५
- विश्वजीत लांजेवार (भंडारा) – ९९२१५१९७६३
- देवेश गायधने (नागपूर) – ९३७३२८५३१६
- धिरज काटे (नागपूर) – ९५९५५१७१५१
- योगेश आखरे (अमरावती) – ९७६५००१०९५
- संजय बारई (नागपूर) – ९८२३९१००४४
- ताराचंदजी पाटील (नागपूर) – ९३२५०९७८०१
- ताराचंद मुंडले (कामठी, नागपूर) – ७०८३७३६८२१
- गजानन उरकुडकर (अमरावती) – ९९२१५१९७६३
- दिलीपजी तुपकर (नागपूर) – ९७६६८५१७४९
आयोजकांनी सर्व तेली समाज बांधवांना आवाहन केले आहे की, आपल्या मुला-मुलींच्या भविष्यासाठी या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि “पोटजाती सोडा, समाज जोडा” या संदेशाला बळ द्यावे.
जय संताजी महाराज! जय तेली समाज! ????
