श्री संताजी अखिल तेली समाज संघटन वाडी शाखेद्वारे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथि निमीत्त श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार पुष्पगुच्छ अर्पन करण्याचा कार्यक्रम श्री पुरुषोत्तम लिचडे यांच्या कार्यालयात खडगांव रोड वाडी नागपूर येथे पार पडला.आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेवराव लिचडे ,प्रमुख अतिथी श्री दिपक अवचट,श्री प्रशांत बुटले, श्री गजानन तलमले,श्री संजय जिवनकर, श्री पुरूषोत्तम लिचडे , मोतीराम शहारे यांचे हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.संघटनेला मार्गदर्शन अनिल बजाईत प्रदेशाध्यक्ष यांनी केले.संचालन अनिल पुंड शहराध्यक्ष यांनी केले.उपस्थित पदाधिकारी श्री रोशन वैद्य,श्री.मनोज भुरे,श्री प्रशांत बुटले,श्री मनोज रागीट, मोतीराम शहारे,श्री आशिष लिचडे,श्री दिपक अवचट,श्री गजानन तलमले,श्री संजय जिवनकर,श्री उमेश साहू,श्री संदीप साठवणे,श्री विजय शिदुरकर,श्री वैभव लिचडे,प्रविण लिचडे,प्रदीप लिचडे,विनायक लिचडे,प्रभाकर लाखडे,श्री सचिन लिचडे, उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade