वधू - वर फॉर्म

तेली सामुदाईक सामुहिक विवाह सोहळा 2016, नागपुर

01 April 2016 sant santaji maharaj jagnade 93 views

येरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ, नागपुरद्वारा आयोजित 
सामुहिक विवाह सोहळा 2016

रविवार दिं17 एप्रिल 2016 रोजी , वेळ सकाळी 11.00 वा. विवाह स्थळ :- गणेश नगर, महावीर उद्यानचे पटांगण, नागपुर 

  समाज बांधवाना जाहीर निवेदन
  प्रिय समाज बंधु / भगिनींनो,
          येरंडेल तेली समाज हितकारिणी समाज मंडळ, नागपुरच्या वतीने सामुहिक विवाह सोहळा रविवार दि. 17 एप्रिल 2016 रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. हा विवाह गणेश नगर, महावीर पटांगण, नागपूर येथे होणार आहे. समाजातील विवाह सभारंभाला होणारा आनाठयी खर्च, श्रम ववेळ टाळणे आजच्या आधुनिक युगात गरजेचे आहे. तरी समाजामध्ये मुलां/मुलांचे जुळल्याबरोबर पालकांनी या विवाह सोहळ्या मध्ये सामिल होण्यासाठी नोंदणी करावी व संधीचा लाभ घ्यावा. तसेच सोहळ्यात तन-मन-धनाने सहकार्य करावे अशी समाज बांधवांना आग्रहची विनंती आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Teli ekta rally delhi