वधू - वर फॉर्म

श्री. दिपक पवार यांची सह चिटणीस पदी निवड

21 March 2016 Teli samaj 96 views

    पुणे :- श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुंदुंबरे या समाजाच्या शिखर संस्थेच्या सहचिटणीस पद नुकतेच रिक्त होते. संस्थेच्या कार्यकारणीची मिटींग श्री संत संताजी मंदिरात नुकतीच संपन्न झाली या वेळी संस्था अध्यक्ष श्री. जनार्दन गोपाळ शेठ जगनाडे यांनी श्री. दिपक सदाशीव पवार यांची नियुक्ती सहचिटणीस पद केली आहे ते नियुकती पत्र ही त्यांना देण्यात आहे. त्यांचे अभिनंदन तिळवण तेली समाज पुणे तर्फे श्री. घनश्याम वाळुंजकर यांनी केले आहे. सर्व बांधवा तर्फे त्यांचे अभिनंदन.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Muslim Teli Samaj Lakdi Ghana