Bride / Groom Form

श्री. संत संताजी महाराज पुण्यतिथी २० डिसेंबर २०१४ रोजी

23 October 2014 sant santaji maharaj jagnade 97 views
चाकण :- श्री. संत संताजी महाराज पुण्यतिथी २० डिसेंबर २०१४ रोजी संपन्न होत आहे. संताजींचे समाधी स्थळ हे सुदुंबरे येथे असुन दरवर्षी येथे महाराष्ट्रातील हजारे बांधव उपस्थित राहुन समाधी स्थळी नतमस्तक होतात. आपण ही या दिवशी सुदुंबरे येथे उपस्थीत रहावे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आपण एक सप्ताहभर पुण्यतिथी साजरी करावी. परंतु २० डिंसेबर या दिवशी सुदूंबरे येथे सहकुटूंब सहपरिवार उपस्थीत रहावे असे अव्हान श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली संस्था सुंदूंबरे या संस्थेचे अध्यक्ष श्री. जनार्दन गोपाळशेठ जगनाडे कळवितात.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Muslim Teli Samaj Lakdi Ghana