वधू - वर फॉर्म

बृहन्मुंबई तिळवण तेली समाज मुंबई आयोजित वधु-वर पालक परिचय मेळावा 2016

29 August 2016 teli samaj vadhu var melava 95 views

बृहन्मुंबई तिळवण तेली समाज मुंबई आयोजित
राज्यस्तरीय तेली समाज भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा 2016

    बृहन्मुंबई तिळवण तेली समाजाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याहीवर्षी वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन दि. 02/10/2016 रोजी दुपारी 1.00 ते सायं 8.00 वाजेपर्यंत म्युपिसिपल स्कुल, ना.म.जोशी मार्ग, पोलीस स्टेशन समोर, डिलाईल रोड, मुंबई - 400011 येथे करण्यात आले आहे.

    मेळावा प्रवेश शुल्क रू. 400 /-  राहील कार्यक्रमास वधु-वरांची व पालकांची एका वेळेच्या चहा व अल्पोहराची व्यवस्था केली जाईल तसेच एक वधु-वर पुस्तिका देण्यात येईल. कार्यक्रमास उपस्थित रहाणार्‍या अतिथींना रू. 100 /- भरून प्रवेश दिला जाईल फार्म सोबत रू. 400 /- रोख/मनी ऑर्डर/ डीडी. बृहन्मंबई तिळवण तेली समाज या नावाने काढावा व सौ.  अर्चना मनोहर कोते, बी/23 कल्यणादास वाडी, जयहिंद सिनमेासमोर डॉ. बी.ए. रोड चिंचपोकळी (पूर्व) मुंबई 400012 येथे पाठवावा किंवा श्री. नारायण नेराळे न्यु हनुमान थिएटर मंगल कार्यालय लालबाग मुं. 12 अथवा कार्यालय 13/14 ई कल्याणदासवाडी जयहिंद सिनेमा समोर डॉ. बी.ए. रोड, चिंचपोकळी मुंर्बइ 12 येे सायं 7 ते 9 या वेळात जमा करावे . फार्म भरून दि. 18/09/2016 पर्यंत स्वीकरण्यात येतील. तद्नंतर वधु-वरांसंबधी आलेली माहिली वधु-वर पुस्तिकेमध्ये छापली जाणार नाही तसेच पुरवणी पुस्तिका काढण्यात येणार नाही. कृपया नोंद घ्यावी.

    सदर मेळाव्यात सहभागी होवू इच्छिणार्‍या वधु-वर पालक, समाज बांधव, जहिरातदार व दानशुर व्यक्तींनी संस्थेचा पदाधिकार्‍यांशी संपर्क साधावा.

    मेळावा प्रमुख 
श्री. जयप्रकाश कों. बोरकर मो. 9892710256
श्री. दिलीप मावळे, मो. नं. 9987333905
श्री. संजय काळे, मो. नं. 9869015934
श्री. कृष्णकांत मावळे, मो. नं. 982346997
सौ. मिरा चोथवे, मो. नं. 9820289655
सौ. रेश्मा मावळे, मो. नं. 8652604564

    संस्थेच्या वतीने संस्थेच अध्यक्ष श्री. रमाकांत पां. काळे, मो. 9870148100, व मुख्यं चिटणीस श्री. जयवंत गों काळे मो. न. 9167963388 यांनी अधिकृत माहिती दिली.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

kokanastha Teli Samaj Teli Ghana