वधू - वर फॉर्म

पालघर तेली समाजाच्या सौ. ऊर्मिला नामदेव खिलारे गोर्‍हे ग्रामपंचायतीत विजयी

01 June 2016 Teli samaj 148 views

    तेली समाजाच्या सौ. ऊर्मिला नामदेव खिलारे ह्या  17/04/2016 रोजी झालेल्या पालघर जिल्ह्यातील गोर्‍हे ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमताने निवडुण आल्या आहेत. संपुर्ण तेली समाजाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. संपुर्ण महाराष्ट्रातुन त्यांचे कौतुक करण्यात आले.

       प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अशीच आघाडी आपल्या तेली बांधवांनी घ्यावी व आपले स्थान प्रस्थापित करावे असे मत बृहन्मुंबई तिळवण तेली समाजाचे मुख्य चिटणीस श्री. जयवंत काळे यानी मांडले.

सौ. सुरेखा जयवंत काळे, तेली समाज महिला मंच 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अभंग रक्षक श्री संत संताजी जगनाडे महाराज अभंग लेखन करताना | Sant Santaji Maharaj Writing Abhang