Bride / Groom Form

कणकवली येथेे तेली बांधवांसाठी आरोग्य शिबीर संपन्न

10 June 2016 Teli samaj 81 views

तेली बांधवांसाठी आरोग्य शिबीर संपन्न 
    दिंनाक 8-5-2016 या दिवशी तळेबाजार येथे माधवबाग कणकवली, सिंधुदुर्ग  यांचे मार्फत डॉ. पल्लवी पाटील यांच्या सहकार्याने तमाम तेली बांधवांसाठी आरोग्य शिबीर संपन्न झाले. समस्त समाज बांधवांनी याचा लाभ घेतला.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराजानां मूठमाती देण्यासाठी वैकुंठातून आवतरले तुकोबाराय | Santaji & Sant Tukaram