वधु - वर फॉर्म

श्री क्षेत्र कुणकेश्‍वर मंदिरात समस्त तेली समाज बांधव व हित चिंतकांचे कल्याणार्थ लघुरूद्र पुजा

10 June 2016 Teli samaj 0 views

   दिनांक  7-5-2016 या दिवशी श्री क्षेत्र कुणकेश्‍वर मंदिरात समस्त तेली बांधव व हित चिंतकांचे कल्याणार्थ लघुरूद्र पुजा श्री. जनार्दन जगनाडे व सतिश वैरागी यांच्या उपस्थितीत स्थानीक कार्यकर्ते व महिला भगीनींनी पुजा केली. तेली जिल्हा अध्यक्ष एकनाथ तेली यांनी आरती केली व नंतर सर्वांनी एकनाथ तेली यांच्या वतीने महाप्रसाद भोजनांचा लाभ घेतला (कुणकेश्‍वर मंदिर पौराणीक व समुद्र किनार्‍यावरील पर्यटन क्षेत्र आहे.)

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh