Bride / Groom Form

कणकवली येथे संताजी महाराज चौकाचे नामकरण संपन्न

10 June 2016 sant santaji maharaj jagnade 101 views

santaji maharaj chowk दिनांक 8-5/2016 या दिवशी कणकवली येथे संताजी महाराज चौकाचे नामकरण संपन्न झाले.
    कणकवली तेथे समाजाच्या प्रयत्नातुन कनकवली नगर परिषदेच्या संमतीने तेली आळी येथे, मा. श्री. जनार्दन गोपाळ जगनाडे (अध्यक्ष श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे ) यांच्या शुभ हस्ते. श्री. संत शिरोमणी संताजी महाराज चौक नामकरण सोहळा पार पडला.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

tilvan teli samaj lakdi teli ghana