Bride / Groom Form

श्री. भागवत लुटे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

11 June 2016 Teli samaj 84 views

    श्री. भागवत कचरूशेठ लुटे, मु. साकुरी, ता. रहाता, जि. अ. नगर,  यांचा रविवार दि.  28/6/2016 रोजी वाढदिवस समारंभ संपन्न झाला. श्री. लुटे यांनी विविध पदांवर आजवर कार्य केले आहे. त्याचा अत्पसा परिचय.

    अध्यक्ष - तिळवण तेली समाज राहाता तालुका.
    संचालक :- श्री गणेशनगर सह. पतपेढी, शाखा साकुरी (रहाता)
    ग्रामपंचायत सदस्य :- स्वत: 5 वर्षे, पत्नी 5 वर्षे
    स्थानिक सर्व समाज बांधवांना बरोबर घेऊन संतश्रेष्ठ संताजी महाराजांचे मंदिर बांधकाम पुर्णत्वास नेले. समाजबांधवाना संताजी महाराजांविषयी प्रबोधन केले.
    समाज बांधवांनी ठिकठिकाणी आयोजित केलेल्या वधू-वर पालक मेळाव्यात सहभागी, महिलांचे हळदी - कुंकू आयेजनास प्रोत्साहन , रहाता तालुक्यातील समाज बांधवांची जनगणना केली.
    त्यांना वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj hareli utsav in Telibandha Talab