Bride / Groom Form

महाराष्ट्राची अस्मिता श्री. संत संताजी महाराज जगनाडे पुस्तक प्रकाशन.

28 June 2016 sant santaji maharaj jagnade 104 views

पुस्तक प्रकाशन हास्ते :- माननीय खासदार श्री. रामदासजी तडस, अ. महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा
तेली गल्ली मासिक प्रकाशन हास्ते :- मा. उपमहापौर श्री. आबा बागुल, पुणे

विशेष उपस्थीती  ः- श्री. जनार्दन जगनाडे, अध्यक्ष सुदूंबरे संस्था, श्री. अरूण काळे,  अध्यक्ष पालखी सोहळा, श्री. प्रभाकर डिंगोरकर, मा. अध्यक्ष सुदूंबरे संस्था, श्री. अंबादास शिंदे, मा. अध्यक्ष सुदूंबरे संस्था, श्री. रोहिदास उबाळे, मा. उत्सव अध्यक्ष, सुदुंबरे संस्था, सर्व पदाधीकारी तिळवण तेली समाज पुणे, श्री. चंद्रकांत वाव्हळ, पु. ग्रा. तैलीक अध्यक्ष, श्री. अनुपकुमार देशमाने व वारकरी.

गुरूवार दिनांक : :- 30/6/2016 रोजी दुपारी 3.00  वाजता श्री. संत  संताजी महाराज जगनाडे पुला जवळ, तिळवण तेली कार्यालय भवानी पेठ, पुणे 42 येथे संपन्न होईल.

तरी आपली उपस्थीती प्रार्थनीय आहे.

श्री. प्रदिप प्रकाशशेठ उबाळे 
अध्यक्ष संताजी विचारपीठ पुणे

श्री. मोहन देशमाने 
लेखक व संपादक तेली गल्ली मासिक पुणे

sant santaji jagnade maharaj

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Beed gunvant vidyarthi satkar by Jaydutt Kshirsagar