वधू - वर फॉर्म

तेली यूवा संघटना, संभाजीनगर तर्फे सारोळा येथे वृक्षरोपणं

04 July 2016 Teli samaj 106 views

    सारोळा येथे गणेश मंदिर परिसरात तेली युवा संघटनेतर्फे 201 झाडं लावण्यात आली त्यावेळी गणेश मंदिराचे पुजारी राजू महाराज तेली युवा संघटनेचे पदाधिकारी श्री प्रविण वाघलव्हाळे,नितीन मिसाळ,ईश्वर पेंढारे,मंगेश वाघमारे,विशाल नांदरकर,साई चोथे, संतोष सुरळे,नवनाथ राऊत,कृष्णा पेंढारे,किरण पन्हाळे,योगेश चौधरी,योगेश चांदसूर्य ,विनायक सोनवणे,सचिन सोनवणे,योगेश वाडेकर, इत्यादी पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण केले प्रत्येकाने 10 झाडं या प्रमाणे जवळपास 201 झाडं लावले .

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Oil Making