वधू - वर फॉर्म

तेली समाज वर्धा गुणवंत विद्यार्थ्‍यांंचा सत्‍कार सोहळा

29 June 2016 Teli samaj 102 views

     सर्व स्नेही मित्र मंडळीस आग्रहाचे निमंत्रण आहे की, कारंजा (घाडगे) जि. वर्धा तालुक्यातून दहावी व बारावीचे परिक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. त्यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक व प्र्शंसा करणे हे समाजाचे आद्य कर्तव्य आहे. हेच भान ठेवून अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे.
करीता आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, हि नम्र विनंती.


विनीत
राजेश काळबांडे,  अध्यक्ष,
महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासंघ,
शाखा : कारंजा (घाडगे) जि. वर्धा.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Mahasamund Sahu Samaj pratibha samman samaroh