वधु - वर फॉर्म

श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा 2016 - श्री क्षेत्र पंढरपुर ते श्री क्षेत्र सुदुंबरे

07 July 2016 sant santaji maharaj jagnade 2 views

श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा 2016 - परतीचा प्रवास

श्री क्षेत्र पंढरपुर ते श्री क्षेत्र सुदुंबरे परतीचा प्रवास 19/7/2016 ते 31/7/2016

तिथी वार दिनांक दुपारचे ठिकाण न्‍याहारी भोजन देणार्‍या यजमानाचे नांव रात्रीचा मुक्काम रात्री प्रसाद देणार्‍या यजमानाचे नाव
आषाढ     शु. 15 मंगळवार 19/7/16 पंढरपुर तिळवण तेली समाज, नाणे मावळ भंडीशे गाव सौ. सरस्‍वती विजय काळे  पांडुरंग रेस्‍टॉरंट, भंडी शेगाव
आषाढ वद्य. 1    बुधवार  20/7/16 तोंडले - बोंडले गजानन राजाराम पाटील वेळापूर अर्धनारी नटेश्‍वर मंदिराजवळ श्री. पांडुरंग गोविंद माने माने - देशमुख परिवार
आषाढ वद्य. 2   गुरूवार 21/7/16 खुडुस फाटा   बाळासाहेब लक्ष्‍़मण अंबिके, पुणे नातेपुते वसंतराव शिवराम दळवी
आषाढ वद्य. 3   शुक्रवार 22/7/2016  बरड श्री. धिरजशेठ बाळसाहेब तेली, बरड  श्री. शिनगारे परिवार फलटण शंकराच्‍या मंदिराजवळ  शिवाजी संभाजी राउत फलटण
आषाढ  वद्य. 4    शनिवार 23/7/2016 तरडगाव स्‍व. आबा शिनगारे परिवार लोण्‍ांद श्री. रमेशशेठ गवळी
आषाढ  वद्य. 5   रविवार 24/7/2016 निरा सौ. संगिता पवार व पवार परिवार वाल्‍हे समस्‍त तेली समाज बांधव वाल्‍हे
आषाढ वद्य. 6     सोमवार 25/7/2016 जेजुरी श्री. औदुंबर शिंदे, जेजुरी सासवड दत्तात्रय आत्‍माराम कावडे
आषाढ वद्य. 7   मंगळवार 26/7/2016     गोंधळेनगर हडपसर ()पुणे) श्री. शाम भगत हडपसर, श्री. नारायण पिंगळे, चंदननगर 82, भवानी पेठ तिळवण तेली  समाज कार्यालय पुणे भरत सिताराम केदारी, अंबादास  शिंदे, मा.अ. ति.ते.समाज,सुदंबरे
आषाढ वद्य. 8   बुधवार 27/7/2016 कासारवाडी, पुणे श्री. बाजीराव सदाशिव लांडगे भोसरी समस्‍त तिळवण तेली समाज भोसरी
आषाढ वद्य. 9   गुरुवार 28/7/2016 भोसरी मुरलीधर वाव्‍हळ, भोसरी, पुरुषोत्‍तम द. व्‍हावळ, केंद्रीयविहार चिख्‍ाली (टाळगाव) दु. भोजन पोपटराव पिंगळे परिवार  तिळवण तेली समाज चिख‍ली रात्री
आषाढ वद्य. 10   शुक्रवार 29/7/2016 आळंदी स्‍व. भरत दशरथ देशमाने बंधु आणि परिवार आळंदी जुन पुला जवळ तेली धर्म शाळा प्रमोद धर्माजी शेडगे आळंदी अशोक चंद्रकांत जगनाडे (चिंबळी)
आषाढ  वद्य. 11    शनिवार 30/7/2016 आळंदी स्‍व. धोंडिबा राउत स्‍मरणार्थ राउत परिवार , इंदोरी मावळ चाकण्‍ा समस्‍त तिळवण तेली समाज चाकण
आषाढ   वद्य.  12/13 रविवार 31/7/2016 सुदुंबरे विठ्ठल तुपे, लक्ष्‍़मीबाई उबाळे इंदोरी सोपानराव बोत्रे ,सुदुंबरे श्री क्षेेत्र सुदुंंबरे समस्‍त तिळवण तेली  समाज चासकमान

 

 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Teli ekta rally delhi