वधु - वर फॉर्म

तेली समाज का मंदिर

10 July 2016 Teli samaj 401 views

Teli Samaj Ka Mandir      प्रसिद्ध  ग्वहालेरच्या किल्यात  100 फुट  उंचीचे  आतिप्राचीन असे एक  शैव  मंदिर  आहे. त्यालाच तेली समाजाचे  मंंदिर  (तेली का  मंदिर) आसे  संबोधतात.  ब्रिटीशा  आधिकारी  ह्या मंदिरास तेली समाजाचे  मंदिर  आसेच  संबोधत  आसत.

    राष्ट्रकुटशाासक  गोविंदा तृतिय  यांने  इ.स 794 च्या  दरम्यान हा किल्ला  काबिज केला व  यांची  पुजा  आर्चा  ही तैलंग ब्राह्मणास सोपवली. पण अन्य मता  नुसार तेली समाज हा व्यापारात आत्यंत पुढारलेला वर्ग होता. त्यांचा व्यापार देशो देशी  चाले. आणि  ह्याचं अतिश्रिमंत तेली समाजातील व्यापारी वर्गाने  ह्या मंदिराचे बांधकाम केले.   

    हे  मंदिर  हिंदु  व बौद्ध  वास्तु  कलेचा उत्तम  नमुना  आहे.  ह्या  मंदिराचे  निर्माण  हे  11 व्या अथवा 8 व्या  शाताब्दीत झालेले आहे. हे  तेली समाजाचे  प्रसिद्ध मंदिर आहे.  

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj hareli utsav in Telibandha Talab