वधू - वर फॉर्म

श्री. वासुदेव शिवाजी तेली समाज आंबेगाव तालुका अध्यक्षपदी

22 December 2016 Teli samaj 109 views

    घोडेगांव - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची आंबेगाव तालुका सहविचार सभा घोडेगांव येथे संपन्न झाली. यावेळी येथिल श्री. वासुदेव शिवाजी कर्पे यांची एकमताने तालुका अध्यक्ष पदी निवड झाली या वेळी सर्वश्री चंद्रकांत शेठ व्हावळ विभागीय अध्यक्ष श्री. मारूती फल्ले पुणे उत्तर जिल्हा अध्यक्ष, श्री. प्रदिप कर्पे सचिव प्रकाश गिधे कार्याध्यक्ष पुणे उत्तर उपस्थीत होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli ghana kohlu