वधू - वर फॉर्म

विद्यार्थी गुणगौरव व पालकांचा सत्कार सोहळा कार्यक्रम

22 December 2016 sant santaji maharaj jagnade 134 views

     श्री. संताजी प्रतिष्ठान नगररोड पुणे - 14 यांचे तर्फे दिनांक 28-08/2016 रोजी सायंकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत अनुसया सांस्कृतीक भवन, साई मंदिराशेजारी, साई नगरीनगररोड, पुणे 14 येि 10 वी / 12 वी पदवीधर मधील 70 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यर्थ्यांचा गुणगौरव व पालकांचा सत्कार करण्यात आला सत्काराचे स्वरूप विद्यार्थांना सन्मान चिन्ह व प्रशिस्ती पत्र तसेच पालाकांना श्रीफळ व गुलाब पुष्प असे होते.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष वडगांव शेरी विधानसभा मतदारांचे माजी आमदान मा. श्री. बापूसाहेब पठारे प्रमुख पाहुणे म्हणुन मानव कल्याण अ्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. रत्नाकर शेळके तसेच ब्रम्हचैतन्य हास्य योग संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. अरविंद पसारकर साधना विद्यालायचे मा. प्रचार्य श्री. के. डी. रत्नपारखी यांचे हस्ते विद्यार्थांचा गुणगौरव करण्यात आला.

    श्री. पंडीत पिंगळे, अध्यक्ष संताजी प्रतीष्ठान यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला तसेच कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. रवींद्र शेलार, मुख्यसचिव संताजी प्रतीष्ठान यांनी केले. या प्रसंगी श्री. सुनील रत्नपारखी, खजीनदार, श्री. सुहास भागवत, कार्याध्यक्ष श्री. सुभाष म्हस्के, रविंद्र साखरे, उपाध्यक्ष प्रशांत चिंचकर, विश्‍वस् संजय खाडे अंतर्गत हिशोब तपासणीस तसेच श्री. गंगाधर हाडके, अ‍ॅड. राजेश येवले, श्री. राजेश शेजवळ, काका देशमाने, हनुमंत फल्ले, श्री. शिवाजी ठोंबरे, इ. मान्यवर व नगररोड परिसरातील समाज बांधव उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराज संक्षिप्त परिचय | Sant Santaji Jagnade Maharaj Jivanpat