वधु - वर फॉर्म

लिंगायत तेली समाज राज्यस्तरीय राज्यस्तरीय विधवा / विधूर / घटस्फोटित / अंपग यांचा वधू-वर मेळावा

22 December 2016 teli samaj vadhu var melava 0 views

       महाराष्ट्र राज्यातील सर्व लिंगायत तेली समाजातील सर्व समाजबंधुना नम्र विनंती औदुंबर ता. पलूस जि. सागली येथे राज्यस्तरीय विधवा/विधूर/घटस्फोटित/अंपग यांचा वधू-वर मेळावा दि. 08 जानेवारी 2017 रोजी दत्त मंगल कार्यालय, औदुंबर ता.पलूस जि.सागली येथे सकाळी 11_00 वाजता आयोजित केला आहे. वधू-वर नोंदणी  मोफत आहे.तरी गरजू वधू-वर यांनी या संधीचा  लाभ घ्यावा. आयोजक   सागली  जिल्हा लिंगायत तेली समाज अंतर्गत अंकलखोप व भिलवडी लिंगायत तेली समाज.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Amravati Teli Samaj Gunvant Vidyarthi Satkar