Bride / Groom Form

यवतमाळ तेली समाजातील गुणवंत विघार्थी / विघार्थीनी यांचा गुण गौरव सोहळा संपन्न

24 January 2017 Teli samaj 77 views

तेली समाजातील गुणवंत विघार्थी /विघार्थीनी यांचा गुण गौरव सोहळा संपन्न झाला. प्रमुख उपस्थिती  मा.बाळा साहेब मांगुळकर उपाध्यक्ष जि.प. यवतमाळ, मा.सौ.माधवीताई गुल्हाने अध्यक्ष ,नगर पालिका ,पुसद, मा.डाॅ.अक्षय शिंदे, पुसद, मा.डाॅ.तुषार डंबोळे, पुसद इतर मान्यवर , विघार्थी, पालक व समाज बांधव बहूसंख्येने उपस्थित...
तंबाखू पासून होणारे विविध आजार , तंबाखू मुक्त जिल्हा बाबत मी माहिती दिली. तंबाखूमुक्त जिवनाचा संकल्प हि शपथ उपस्थित सर्वांना दिली

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाची राजकीय ताकद - विदर्भातील तेली समाजाचे राजकीय वर्चस्व | Political Power of Teli Samaj