वधु - वर फॉर्म

औरंगाबाद जिल्हा तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा 2016

24 January 2017 Teli samaj 0 views


सर्व समाज बांधवाना कळविन्यात येते की दि 24/01/16 रविवार रोजी आपण वधु-वर मेळावा आयोजित केलेला आहे.त्याच्या आयोजन सबंधी एक महत्वपूर्ण बैठक दि 18/10/15 रविवार वेळ 7:30 सायं.रोजी ( "मिटकर सुपर शॉपी", सावरकर चौक, पोलिस अधीक्षक बंगल्यासमोर, N-8, हडको, औरंगाबाद ) येथे बोलविन्यात आली आहे. तरी सर्व समाजबांधवानी बैठकीला उपस्थित राहून आपले मत तसेच सुचना माडून सक्रिय सहभाग घ्यावा.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj amravati Gun Gaurav sanskritik samaroh