वधु - वर फॉर्म

श्री.संत संताजी महाराज जगनाडे पुरस्‍कार

06 February 2017 sant santaji maharaj jagnade 1 views

        तेली समाजाच्या  स्वर्ण दिन  तेली समाजाचे आराध्य दैवत,  श्री.संत संताजी महाराज जगनाडे* यांच्या नावाने दिला जाणारा भारतातील *पहिला पुरस्कार  हा समाज्या साठी स्वर्ण दिन बोलला पाहिजे,  हा पुरस्कार लोकअर्पण सोहळा होण्यासाठी पुणे नगरीचे माजी उपमहापौर व पुणे शहरातील तेली समाजचे लाडके नेते मा.श्री.आबा बागुल यांच्या प्रयत्नातुन तो दिवस उजेडतोय
       पुणे महानगर पालिकेच्यावतीने सन्मानचिन्ह,मानपत्र आणि ११११११/-रुपये, उदया ५/१/२०१७ रोजी सकाळी 12.35 पुण्याचे महापौर मा.श्री.प्रशांतजी जगताप यांच्या हस्ते व पुण्याचे उपमहापौर मा.श्री.मुकारी अलगुडे यांच्या हस्ते ग्रंथ साहित्याचे गाडे अभ्यासक व *माजी आमदार मा.श्री.उल्हासदादा पवार यांना पुणे महानगर पालिकेच्या श्री.छत्रपती शिवाजी महाराज सभागृह मध्ये प्रदान करण्यात आले आहे. व या ठिकाणी तिळवण तेली समाज पुणे सस्थेचे मा,अध्यक्ष रामदास धोत्रे संजय भगत घनशाम वाळुजकर प्रकाश करडीले व सर्व समाज बांधव उपस्थीत होते

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

maa Karma Devi jayanti maha aarti Bemetara Sahu samaj