वधू - वर फॉर्म

तेली समाज वधू वर परीचय मेळावा शिरपुर

24 January 2017 teli samaj vadhu var melava 106 views

महाराष्ट्र तेली समाज युवक आघाडी व श्री संताजी जगनाडे महाराज मित्र मंडळ शिरपूर आयोजित वधू वर परिचय मेळाव्यात समाज बांधवांनी सहभागी व्हावे. श्री संताजी जगनाडे मित्र मंडळाचा कार्याच्या गौरव करून तेली समाजातील इच्छुक वधू वरांनी आपले परिचय फॉर्म दि.१५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत श्री संताजी चौक चौधरी गल्ली शिरपूर येथे पाठवावीत मेळाव्यात समाजातील बंधू भगिनीं व वधू वरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन समाज शक्तीचे दर्शन धडविन्याचे आवाहन मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व नाशिक विभाग तेली समाज युवक आघाडीचे विभागीय अध्यक्ष श्री शामकांत ईशी,संजय चौधरी,दुर्गेश चौधरी,महेश चौधरी,राजेंद्र चौधरी,संतोष चौधरी,रमेश चौधरी,प्रकाश चौधरी,भरत चौधरी,सुनिल चौधरी,रामकृष्ण चौधरी,सुरेंद्र चौधरी,दिनेश चौधरी, उत्तम चौधरी,मोहन चौधरी,मयूर चौधरी,नरेश चौधरी भुषण चौधरी.यांच्या सह समाज बांधवांनी केले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Ekta Rally MahaSammelan