वधू - वर फॉर्म

जळगाव तेली समाज गुणवंत विद्यार्थी सत्‍कार

24 January 2017 Teli samaj 97 views

सालाबाद प्रमाणे यंदा हि जळगाव जिल्हा तेली समाज शि.प्र.मंडळ तर्फे स्कॉलरशिप ई.10वी,12वी,पदवी,पदविका डिप्लोमा फायनल इंजिनिअरीग फायनल स्पोर्ट्स जिल्हास्तरीय ईतर विशेष प्राविण्य परीक्षेत शेकडा 65%व अधिक गुण मिळविनार्या विद्यार्थ्यांनी आपले मार्क्ससीटची झेरॉक्सकॉपी सम्पूर्ण पत्ता व मोबाईलनम्बर सह दिनांक 25 जुलै 2016  पोहचतील या बेताने तेली समाज मंगल कार्यालय आय सी आय सी आय बॅंक शेजारी जळगाव जिल्हा जळगाव येथे पाठवावे असे आवाहन अध्यक्ष श्री आर टी अण्णा चौधरी यांनी केले आहे

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri Sant Santaji Maharaj jagnade Punyathii amravati teli samaj