वधू - वर फॉर्म

श्री संताजी प्रतीष्ठाण नगर रोड मकर संक्रांती - हळदी - कुंक कार्यक्रम

18 February 2017 teli samaj vadhu var melava 101 views

    श्री संताजी प्रतिष्ठाण नगर रोड, पुणे 14,   मकरसंक्राती निमीत्त हळदी-कुंकू, तिळगूळ वाटप कार्यक्रम सौ. वसुंधराताई उबाळे मा. सभापती पंचायत समिती हवेली यांच्या हस्ते पार पडला. तसेच मा. श्री.  शिवदास उबाळे, मा. सरपंच वाघोली यांची श्री. संताजी महाराज जगनाडे सुंदूंबरे संस्थेच्या अध्यक्षपदी 5 वर्षासाठी बिनविरोध निवड झालेबाबत श्री. संताजी प्रतिष्ठाण नगर रोड सर्व विश्वस्त तसेच सर्व समाज बांधवाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी . श्री. रमेश आढाव, श्री. आनंद रवदे, सौ. सुरेखा खांदवे, सौ. उषाताई कळमकर, सौ. मिनाक्षीताई मखामले नगरेविका पुणे महानगर पालिका मा. श्री. रत्नाकर शेळके अध्यक्ष मानव मल्याण ट्रस्ट श्री पंडित पिंगळे अध्यक्ष श्री. संताजी प्रतिष्ठाण नगर रोड तसेच नगर रोड परिसरातील जेष्ठ  व समाज बांधव उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Mahasamund Sahu Samaj pratibha samman samaroh